एक्स्प्लोर
एक्स गर्लफ्रेण्डचा रोनाल्डोबाबत धक्कादायक गौप्यस्फोट!

मुंबई : फुटबॉलचा बादशाह ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एक्स गर्लफ्रेण्डने धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. मॉडेल इरिना श्याक ही जवळपास पाच वर्षे रोनाल्डोसोबत रिलेशनमध्ये होती. मात्र, ब्रेकअपनंतर ती आता हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपरशी विवाहबद्ध होणार आहे. त्याआधी तिने रोनाल्डोसंदर्भात काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत, जे वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
रिलेशनमध्ये असतानाही रोनाल्डोचे इतर तरुणींशी संबंध होते, असा गौप्यस्फोट इरिनाने केला आहे. शिवाय, रोनाल्डोचे फुटबॉलनंतर सर्वाधिक लक्ष अशा गोष्टींकडेच असायचं, असेही इरिनाने म्हटलं आहे.
इरिना काय म्हणाली?
रोनाल्डोचे मोबाईल आणि सोशल मीडियावरील मेसेज धक्कादायक होते. रिलेशनमध्ये असतानाही तो इतर मुलींना भेटण्याची ऑफर द्यायचा. ज्यावेळी रोनाल्डोचे मेसेज पाहिले, त्यावेळी या गोष्टी लक्षात आल्या, असे इरिनाने म्हटलं आहे.
डझनभर तरुणींशी रोनाल्डोचे शारीरिक संबंध होते. फुटबॉलनंतर रोनाल्डो सर्वाधिक लक्ष अशा तरुणींकडेच द्यायचा, असेही इरिनाने सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
