एक्स्प्लोर

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला आजपासून सुरुवात, पहिल्याच सामन्यात सुपरनोव्हास- ट्रेलब्लेझर्स एकमेकांशी भिडणार

Womens T20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला महिलांचं खेळाडूंचं आयपीएल म्हटलं जातं. परंतु, यंदाचं वर्ष महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील शेवटचं हंगाम असणार आहे.

Womens T20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला महिलांचं खेळाडूंचं आयपीएल म्हटलं जातं. परंतु, यंदाचं वर्ष महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील शेवटचं हंगाम असणार आहे. आतापर्यंत तीन वेळा महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.  परंतु 2022 मध्ये ही स्पर्धा शेवटच्या वेळी आयोजित केली जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर पुढील वर्षीपासून महिला आयपीएलचे आयोजन केलं जाणार आहे, ज्यात 6 संघ सहभागी होणार आहेत.

भारतात महिला टी-20 चॅलेंजला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यावेळी बीसीसीआयनं सहा संघाची महिला आयपीएल स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, 2019 मध्ये केवळ एका सामन्यासह टी-20 चॅलेंज स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर 2019 आणि 2020 तीन संघाची स्पर्धा बनली. ही स्पर्धा त्यांच्या अंतिम आवृत्तीसाठी सज्ज आहे. या हंगामातील पहिला सामना आज (23 मे) खेळला जाणार आहे. 

ट्रेलब्लेझर्स संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर, ट्रेलब्लेझर्सचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडं सोपवण्यात आलं आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर्स दोन्ही संघ आमने- सामने येणार आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण चार सामने खेळले जाणार आहे. यात तीन साखळी सामने खेळले जातील. तर, एक अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी यांच्यात खेळला जाणार आहे. तर अखेरचा साखळी सामना व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात रंगणार आहे. 

सुपरनोव्हासचा संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, अलाना किंग, आयुषी सोनी, चंदू वी, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंह, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सून लुस, मानसी जोशी.

ट्रेलब्लेझर्सचा संघ:
स्मृती मानधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमाह रॉड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, रिचा घोष, एस मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मीन मल्लिका, शर्मीन अख्खा, शर्मीन अख्तर एस.बी.पोखरकर.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Devendra Fadnavis on Delhi LathiCharge: दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Embed widget