एक्स्प्लोर

SRH vs PBKS, Pitch Report : हैदराबादच्या नवाबांपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

SRH vs PBKS, Pitch Report :  आज आयपीएलच्या (IPL 2022) अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत.

SRH vs PBKS, Pitch Report :  आज आयपीएलच्या (IPL 2022) अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघाचे प्लेऑफमधील आव्हान आधीच संपुष्टात आलेय. अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन्ही संघ आमनेसामने येतील.. दोन्ही संघाला शेवट विजयाने करायचा असणार, यात कोणताही शंका नाही. दोन्ही संघ स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आज सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सामना रोमांचक होऊ शकतो.

दोन्ही संघाची फलंदाजी हीच कमकुवत बाजू आहे. हैदराबादकडून राहुल त्रिपाठी तर पंजाबकडून जॉनी बेअरस्टो यांनी धावा काढल्या आहेत. पण त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही. दोन्ही संघाच्या फलंदाजीची मदार पुन्हा एकदा या दोन्ही फलंदाजावर असणार आहे. गोलंदाजीत दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.  

हैदराबाद संघाची धुरा केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार सांभाळण्याची शक्यता आहे. सनराइसर्ज हैदराबादने लागोपाठ पाच पराभवाची मालिका मुंबईविरोधात निसटता विजय मिळवत मोडली होती. पंजाबला आपल्या अखेरच्या सामन्यात दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.  मयांकच्या नेतृत्वात पंजाबची कामगिरी खराब राहिली आहे. यंदाच्या हंगामात पंजाबला लागोपाठ दोन सामने जिंकता आलेले नाहीत.  

हैदराबाद विरुद्ध पंजाब अशी असेल ड्रीम 11 (SRH vs PBKS Best Dream 11)
PBKS vs SRH Dream 11 A: निकोलस पूरन (उप कर्णधार), जॉनी बेयरस्टो.राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, शिखर धवन, मयंक अग्रवाल, लियाम लिविंगस्टोन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

PBKS vs SRH Dream 11 B: जॉनी बेयरस्टो, निकोलस पूरन, राहुल त्रिपाठी(कर्णधार), शिखर धवन, अभिषेक शर्मा, लियाम लिविंगस्टोन, एडेन मार्कराम, ऋषि धवन, कगिसो रबाडा, उमरान मलिक (उपकर्णधार), राहुल चाहर

PBKS vs SRH Dream 11 C: जॉनी बेयरस्टो (कर्णधार), निकोलस पूरन, राहुल त्रिपाठी, शिखर धवन, भानुका राजपक्षे, प्रियम गर्ग, लियाम लिविंगस्टोन, एडेन मार्कराम(उपकर्णधार), कगिसो रबाडा, उमरान मलिक, टी नटराजन
 
कसा आहे पिच रिपोर्ट?
वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची टक्केवारी येथे जास्त आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. खेळपट्टी गोलंदाजाला मदत करेल असा अंदाज आहे. पण दुसऱ्या डावात फलंदजीसाठी पोषक असेल. 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget