एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Rohit Sharma : रोहित शर्माचा आयपीएलमध्ये नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकशी बरोबरी

Rohit Sharma IPL Record : रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं दिनेश कार्तिकच्या सोबत बरोबरी केली आहे.

Most Times Dismissed for Zero in IPL : आयपीएलमध्ये (Indian Premier League) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावे एक नकोसा विक्रम नोंदवण्यात आला आहेत. आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्सने (MI) मागील सामन्यात पंजाब किंग्सवर (PBKS) सहा विकेट्सने विजय मिळवला. यानंतर आयपीएल गुणतालिकेत मुंबई इंडियन्स सहाव्या आणि पंजाब किंग्स सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या मोसमात आतापर्यंत दहा सामने खेळले असून त्यापैकी पाच सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत. संघाकडे सध्या दोन गुण आहेत.

रोहित शर्माचा आयपीएलमध्ये नकोसा विक्रम

मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात उशीरा झाली, पण संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे. असं असलं तरी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आलेली नाही. अनेक वेळा रोहित शुन्यावर बाद झाला आहे. यासोबतच रोहितने आयपीएलमध्ये नकोसा विक्रम केला आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे.  

दिनेश कार्तिकच्या 'या' विक्रमाशी बरोबरी

रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात ((Indian Premier League)) 15 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा खातं न उघडता बाद झाला आहे. यासोबतच त्याने नकोशा विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं दिनेश कार्तिकच्या सोबत बरोबरी केली आहे. कार्तिकही आयपीएलच्या इतिहासात 15 वेळा शून्य धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पंजाब विरुद्धचा सामना रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 व्या सामना होता. पण या सामन्यातही रोहितला काही खास कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा तीन चेंडूत शून्य धावा करून बाद झाला आहे. 

'या' यादीत इतर खेळाडूंचाही समावेश

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात दिनेश कार्तिक, मंदीप शर्मा, सुनील नारायण हे खेळाडू शून्यावर प्रत्येकी 15-15 वेळा बाद झाले आहेत. यामध्ये आता रोहित शर्माचं नावही जोडलं गेलं आहे. याशिवाय अंबाती रायडूही आयपीएलमध्ये 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे. 

'हा' अनोखा विक्रमही रोहितच्या नावे

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नाव एक अनोखा विक्रमही आहे. आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात रोहित एक धावा काढून बाद झाला. यासोबतच त्याच्या नावे एका नकोसा विक्रमाचीही नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात 0 ते 5 धावा काढून तंबूत परणाऱ्या खेळाडूमध्ये हिटमॅन अव्वल आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा 0-5 धावांमध्ये बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर हा विचित्र विक्रमही आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

याला लाखोचा तर त्याला कोटीचा दंड, खेळाडूंना ठोठावलेला दंड कोण भरतं? संपूर्ण प्रोसेस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget