एक्स्प्लोर

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ गर्लफ्रेंडसोबत दुबईत झाला स्पॉट, पाहा व्हिडीओ

Prithvi Shaw And Nidhi Tapadia : दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अपयशी ठरला. पृथ्वीला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.

Prithvi Shaw And Nidhi Tapadia : दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अपयशी ठरला. पृथ्वीला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. खराब कामगिरीमुळे पृथ्वी शॉ याला टीकेचा सामना करावा लागला. आयपीएलआधीही एका वादामुळे पृथ्वी शॉ चर्चेत होता. आयपीएलमध्ये पृथ्वी फ्लॉप केलाय. साखळी फेरीतच पृथ्वीच्या दिल्लीचे आव्हान संपले.. पृथ्वीसह इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळेच दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले. आता पृथ्वी शॉ प्रेयसीमुळे चर्चेत आहे.  पृथ्वी शॉ पहिल्यांदाच प्रेयसी निथी तापडिया हिच्यासोबत स्पॉट झालाय. पहिल्यांदाच या दोघांना पब्लिक प्लेसमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलेय.  २६ मे रोजी अबू धाबी येथे आयोजित IIFA अवार्ड शोमध्ये त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलेय. फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

निथी तापडिया मॉडेल असून अभिनयात करिअर करण्याची इच्छा आहे. दुबईतील आयआयएफए इव्हेंटमध्ये कपलने काळे कपडे घातले होते.  पृथ्वी शॉने जॅकेट आणि शर्टसोबत काळ्या रंगाची जिन्स घातली होती. तर निधीने काळ्या रंगाची साडी घातलेली आहे. पृथ्वी शॉ आणि निधी हे कपल परफेक्ट दिसतेय. 

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कोण आहे निधी तापडिया ?-
Who is Nidhi Tapadia : निधी तापडिया नाशिकची रहिवासी आहेत. तिचा जन्म 13 सप्टेंबर 1997 रोजी झाला. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. निधी विशेषतः इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. निधीने 2016 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली.

निधीने प्रसिद्ध क्राईम शो सीआयडीमध्येही काम केले आहे. याशिवाय 2019 मध्ये निधीने पंजाबी गाणे जट्टा कोका या व्हिडीओमध्ये देखील अभिनय करताना दिसली आहे. निधी तापडिया आणि पृथ्वी शॉ एकमेकांना डेट करत असल्याची अनेकदा चर्चा होती. परंतु याची कोणत्याही प्रकारे पुष्टी झाली नव्हती. मात्र ता पृथ्वी शॉने व्हॅलेंटाईन डे वर एक स्टोरी टाकून सर्व काही क्लिअर झाले होते. 

पृथ्वी शॉ याने दिली होती प्रेमाची कबुली -

14 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच यंदाच्या  व्हॅलेंटाईन डे दिवशी भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मॉडेल निधी तापडियासोबत एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यावर त्याने लिहिले की, माझ्या पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. विशेष म्हणजे स्टोरी शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच त्याने ती डिलीट केली होती.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget