IPL 2024 RR vs PBKS: आज राजस्थान रॉयल्स अन् पंजाब किंग्स यांच्यात रंगणार सामना

IPL 2024 RR vs PBKS: भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

मुकेश चव्हाण Last Updated: 15 May 2024 11:14 PM
पंजाबचा पाचवा विकेट

पंजाबचा पाचवा विकेट, सॅम करनचं शानदार अर्धशतक

सॅम करनचे अर्धशतक

सॅम करनचे अर्धशतक.. 38 चेंडूमध्ये ठोकलं अर्धशतक

पंजाबला मोक्याच्या क्षणी धक्का

जितेश शर्माच्या रुपाने पंजाबला पाचवा धक्का बसलाय. जितेश शर्मा 22 धावांवर बाद.. पंजाब पाच बाद 111 धावा... पंजाबला विजयासाठी 26 चेंडूत 34 धावांची गरज

पंजाबला चौथा धक्का

जॉनी बेयरस्टोच्या रुपाने पंजाबला चौथा धक्का.... युजवेंद्र चहल यानं घेतली विकेट... पंजाब चार बाद 48 धावा

पंजाबची खराब सुरुवात

राजस्तानच्या आव्हानाचा सामना करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली.  39 धावांत तीन विकेट गमावल्यात. 

राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल

राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल

रियान पराग बाद

रियान परागचं अर्धशतक दोन धावांनी हुकले. हर्षल पटेलनं केले बाद

राजस्थानला सातवा धक्का

फरेराचा इम्पॅक्ट पाडण्यात अशस्वी... फरेरा 7 धावा काढून बाद... राजस्थान सात बाद 125 धावा

राजस्थानला सहावा धक्का

रोमवन पॉवेलच्या रुपाने राजस्थानला सहावा धक्का बसलाय. पॉवेल चार धावा काढून बाद झालाय. राजस्थान 6 बाद 102 धावा

राजस्थानचा अर्धा संघ तंबूत 

अश्विनपाठोपाठ ध्रुव जुरेलही तंबूत, राजस्थानचा अर्धा संघ तंबूत

राजस्थानला चौथा धक्का

आर. अश्विन 28 धावांवर तंबूत परतलाय. अर्शदीप सिंह यानं घेतली विकेट.. राजस्थान 4 बाद 92 धावा

राजस्थानला तिसरा धक्का

राहुल चाहरने राजस्थानला दिला दिसरा झक्का , कोलर केडरोर याला पाठवले तंबूत.

राजस्थानला दुसरा धक्का

नॅथन एलिस यानं संजू सॅमसनला केले बाद. राजस्थानला दुसरा धक्का

राजस्थानला पहिला धक्का

यशस्वी जायस्वालच्या रुपाने राजस्थानला पहिला धक्का बसलाय. सॅम करन यानं यशस्वीला चार धावांवर तंबूत पाठवले.

राजस्थानची प्लेईंग 11 -

यशस्वी जयसवाल, टॉम कोहलर-केडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान आणि युजवेंद्र चहल

पंजाबच्या ताफ्यात कोण कोण ? 

प्रभसिमरन सिंह, जॉनी बेयरस्टो, रिली रोसो, शशांक सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), सैम कर्रन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नाथन एलिस, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंह


इम्पॅक्ट खेळाडू - आशुतोष शर्मा

संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकली

संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पंजाबचा संघ प्रथम गोलंदाजी करणार

रियान परागने साधला संवाद

सामन्याआधी पंजाबचं ट्विट

राजस्थानचं मजेशीर ट्विट

पंजाबची संभाव्य इलेव्हन:

जॉनी बेअरस्टो (w), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा, सॅम कुरन (c), आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा

राजस्थानची संभाव्य इलेव्हन:

यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:

यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, रोवमन पॉवेल, नंद्रे बर्गर, केशव महाराज, तनुष कोटियन, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, शुभम दुबे, कुणाल सिंग राठौर, नवदीप सैनी

पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ:

जॉनी बेअरस्टो (w), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा, सॅम कुरन (c), आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, क्रिस वोक्स, ऋषी धवन, हरप्रीत सिंग भाटिया, तनय त्यागराजन, शिखर धवन, अथर्व तायडे, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग

पार्श्वभूमी

IPL 2024 RR vs PBKS: आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना होणार आहे. गुवाहाटीच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.