एक्स्प्लोर

MI vs CSK : रोहित,हार्दिक की ऋतुराज, शिवम... आज कुणावर पैज लावणार? या 11 खेळाडूंना निवडा, मालामाल व्हाल!

MI vs CSK, IPL 2024 : आजच्या एल क्लासिको सामन्यासाठी चेन्नई आणि मुंबई पूर्णपणे तयार आहे.  मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.

MI vs CSK, IPL 2024  : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघासाठी विजय महत्वाचा आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात मुंबईची अतिशय खराब झाली. परंतु, मागच्या दोन सामन्यांमध्ये दणदणीत कामगिरी करत टीम विजयाच्या मार्गावर परतली आहे. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेमधील दोन सामने जिंकले आणि तीन गमावले आहेत. सीएसकेने या स्पर्धेत तीन सामने जिंकले आणि दोन सामने हरले आहेत. त्यामुळे सीएसकेलाही विजयाची आशा आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याकडे आयपीएलप्रेमीचं लक्ष लागलेले आहेत. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी आहेत. चेन्नईने पाच आणि मुंबईने पाच आयपीएल चषकावर विजय मिळवला आहे. 

आजच्या एल क्लासिको सामन्यासाठी चेन्नई आणि मुंबई पूर्णपणे तयार आहे.  मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. आजच्या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू  ( MI vs CSK Dream 11 Prediction Match 29th 2024 )  

MI vs CSK Dream11 Prediction H2H Team 

हेड टू हेड 

विकेटकीपर - ईशान किशन

फलंदाज - ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, शिवम दुबे, रचिन रविंद्र, तिलक वर्मा

अष्टपैलू - रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या

गोलंदाज - जसप्रीत बुमराह, एम रहमान

कर्णधार - रोहित शर्मा

उपकर्णधार - रचिन रविंद्र

---------------------
विकेटकीपर -  ईशान किशन

फलंदाज - ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा

अष्टपैलू - डॅरेल मिचेल, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या

गोलंदाज - गेराल्ड कोइत्जे, महीश तिक्ष्णा, जसप्रीत बुमराह

कर्णधार - सूर्यकुमार यादव
उपकर्णधार- शिवम दुबे

ग्रँड लीगसाठी फॅन्टेसी टीम - 

विकेटकीपर - ईशान किशन

फलंदाज - अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव

अष्टपैलू - मोईन अली, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या

गोलंदाज - एम रहमान, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह

कर्णधार - हार्दिक पांड्या
उपकर्णधार - रवींद्र जाडेजा

मेगा लीगसाठी फॅन्टेसी टीम - 

विकेटकीपर - ईशान किशन

फलंदाज - अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र, टीम डेविड, सूर्यकुमार यादव

अष्टपैलू - मोईन अली, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या

गोलंदाज -  एम रहमान, गेराल्ड कोइत्जे, जसप्रीत बुमराह

कर्णधार - रचिन रवींद्र
उपकर्णधार - जसप्रीत बुमराह

नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget