एक्स्प्लोर

IPL 2023 : विराटनंतर आता सिराज भिडला, दिल्लीच्या सलामी फलंदाजासोबत झाली बाचाबाची

IPL 2023, Mohammed Siraj : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची चर्चा अद्याप सुरुच आहे. अशातच आता आरसीबीचा मोहम्मद सिराज आणि दिल्लीच्या खेळाडूमध्ये बाचाबाची झाली आहे.

IPL 2023, Mohammed Siraj : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची चर्चा अद्याप सुरुच आहे. अशातच आता आरसीबीचा मोहम्मद सिराज आणि दिल्लीच्या खेळाडूमध्ये बाचाबाची झाली आहे. मोहम्मद सिराज दिल्लीच्या सलामी फलंदाजासोबत भिडल्याचे दिसेतय. वाद नेमका कशामुळे सुरु झाला हे अद्याप समजले नाही. पण मोहम्मद सिराज फिलिप साल्ट आणि डेविड वॉर्नरसोबत बाचाबाची करताना दिसला. पंचांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला. 

पाचव्या षटकात मोहम्मद सिराज याने एक बाऊन्सर फेकला. त्यावेळी साल्ट आणि सिराज यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर डेविड वार्नर आणि सिराज यांच्यातही काहीतरी बचाबाची झाली. सिराज आणि या खेळाडूमध्ये काय बोलणे झाले.. हे समजले नाही.. पण देहबोलीवरुन शाब्दिक चकमक झाल्याचे दिसतेय. सिराज बोलताना खूपच अॅग्रेसिव्ह दिसत होता. सिराज्या या वर्तनानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर सिराजसोबत विराट कोहलीलाही ट्रोल करण्यात येत आहे. सिराजने काही कारण नसताना वाद घातलाय.. असे नेटकरी म्हणत आहे. दरम्यान, सिराज याला पावरप्लेमध्ये आज एकही विकेट मिळाली नाही. साल्ट आणि वॉर्नर यांनी सिराजच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. सिराजने पहिल्या दोन षटकात २८ धावा खर्च केल्या. सिराज आणि साल्ट यांच्यातील वादावर नेटकरी काय म्हणालेत पाहूयात...

आरसीबीने दिलेल्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने दमदार सुरुवात केली. वॉर्नर आणि फिलिप साल्ट यांनी वादळी फलंदाजी केली. साल्ट याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. साल्टच्या वादळी खेळीच्या बळावर दिल्लीने दहा षटकात ११० धावांचा डोंगर उभारला. डेविड वॉर्नर याने २२ तर मिचेल मार्श याने २६ धावांचे योगदान दिलेय. साल्ट ३२ चेंडूत ६४ धावांर खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

Embed widget