एक्स्प्लोर

IPL 2022 : कुलदीपचं भारतीय संघात पुनरागमन होणार? सुनील गावसकर म्हणतात... 

IPL 2022 : दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यात आपली छाप पाडली आहे.

IPL 2022 : दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यात आपली छाप पाडली आहे. कुलदीपच्या गोलंदाजीपुढे फंलदाजांचा टिकाव लागत नाही. एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज कुलदीपपुढे गुडघे टेकत आहेत. त्यामुळे कुलदीप यादवचं भारतीय संघात पुनरागमन होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.  चायनामन गोलंदाज कुलदीप यादव मागील काही वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे कुलदीपला भारतीय संघातील जागा गमावावी लागली होती. त्यातच कोलकाताकडून कुलदीपला संधी मिळत नव्हती. पण आयपीएलच्या 15 व्या हंगमासाठी दिल्लीने कुलदीपला खरेदी केले अन् संघात संधी दिली. त्यानंतर कुलदीप यादव याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. कुलदीपची गोलंदाजी पाहून भारतीय संघातील त्याच्या स्थानाबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावरच भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
कुलदीप यादवने कोलकाताविरोधात चार विकेट घेत दिल्लीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. याच वर्षी टी 20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे कुलदीपचं भारतीय संघात पुनरागमन होणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की,' टी 20मध्ये तुम्ही चार विकेट घेतल्या, याचाच अर्थ तुम्ही चांगली गोलंदाजी केली आहे. कुलदीप यादवने मोक्याच्या क्षणी चार विकेट घेतल्या आहे. कुलदीपची भेदक गोलंदाजी पाहाता भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढली आहे.कुलदीपची गुगली अनेक फलंदाजांना समजत नाही. सध्या कुलदीप दर्जेदार गोलंदाजी करत आहे. कुलदीप याआधी संथ गोलंदाजी करत होता. पण आता त्याने गोलंदाजीत बरीच सुधारणा केली आहे. तो चेंडूला वेग देत आहे. त्यामुळे कुलदीपची गोलंदाजी खेळणं कठीण आहे. '

भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची गोलंदाजी खेळणं प्रत्येक फलंदाजाला कठीण जाते. टी20 फॉर्मेटमध्ये कुलदीप घातक गोलंदाज आहे. कारण कुलदीपची गुगली अनेकांना समजत नाही. कोलकाताविरोधातील त्याची गोलंदाजी पाहाता लवकरच तो भारतीय संघात पुनरागमन करेल असं वाटतेय.  15 व्या हंगमापूर्वी कुलदीप यादवला दिल्लीने दोन कोटी रुपयांत खरेदी केले होते. दिल्लीचा हा निर्णय योग्य असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत कुलदीपने धारधार गोलंदाजी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget