एक्स्प्लोर

RCB vs RR, Match Highlights : बंगळुरुची चोख गोलंदाजी; रियान परागनं सांभाळला डाव, राजस्थानचं आरसीबीला 145 धावांचं आव्हान

आयपीएलमधील 2022 मधील आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेजर्स बंगळुरुसमोर 145 धावांचे आव्हान ठेवले आहे.

RCB vs RR : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे दोन्ही संघ आमने-आमने असून नुकतीच राजस्थानची फलंदाजी संपली आहे. त्यांनी बंगळुरुला 145 धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्यात आरसीबीच्या चोख गोलंदाजीसमोर राजस्थानचे फलंदाज फेल ठरताना दिसत होते. पण युवा खेळाडू रियान पराग याने मात्र एकहाती झुंज देत नाबाद 56 धावांच्या जोरावर संघाला एका आव्हानात्मक लक्ष्यापर्यंत पोहोचवलं आहे. 

सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Royal challengers banglore) संघाचा कर्णधार फाफने आज नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अगदी चोख गोलंदाजी केली. त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे रनमशिन जोस बटलरला स्वस्तात माघारी धाडलं. त्यांनी पडिक्कललाही रोखलं. संजूने काही काळ क्रिजवर टिकून राहत 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळे संघाची धावसंख्या काही प्रमाणात वाढली.

रियानचं नाबाद अर्धशतक

संजू बाद झाल्यानंतर मात्र संघाच्या सर्व आशा युवा खेळाडू रियान परागच्या खांद्यावर आल्या. त्यानेही जबाबदारी चोखरित्या पार पाडत एक दमदार आणि संयमी अर्धशतक झळकावलं. त्याने 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकत नाबाद 56 धावा झळकावल्या. ज्यामुळे संघाची धावसंख्या 140 च्या पुढे गेली. ज्यामुळे आता आरसीबीला विजयासाठी 145 धावा करायच्या आहेत.

आरसीबीची चोख गोलंदाजी

आरसीबी संघाने सुरुवातीपासून दमदार गोलंदाजी केली. यावेळी मोहम्मद सिराजने अतिशय महत्त्वाचे विकेट्स घेत क्षेत्ररक्षणही चांगलं केलं. आरसीबीकडून सिराज, हेझलवुड आणि हसरंगा यांनी प्रत्येकी दोन तर हर्षल पटेलने एक विकेट घेतली. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Fake Medicine : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठाRahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्जAbu Azami On MVA : हिंदुत्ववाद्यांसोबत सपा राहणार नाही, अबू आझमी ठामTop 25 : टॉप 25 न्यूज : 6  PM : 7 डिसेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
EPFO : पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल?  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
पीएफ खात्यातून रक्कम सहजपणे काढण्यासाठी कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या प्रमुख गोष्टी
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Embed widget