एक्स्प्लोर

IPL 2022, CSK vs KKR Probable 11 : आयपीएलच्या महासंग्रामाला थोड्याच वेळात सुरुवात, चेन्नई विरुद्ध कोलकाता रंगणार सामना, अशी असू शकतो अंतिम 11

CSK vs KKR Probable 11 : आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक असून जाडेजाच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईचा संघ मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यर केकेआरला घेऊन मैदानात येईल.

IPL 2022, CSK vs KKR : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला आजपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील पहिला सामना स्पर्धेतील दमदार संघ असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाकडून यंदा कर्णधारपद नव्या खेळाडूंकडे आहे. चेन्नईची कमान रवींद्र जाडेजाकडे तर केकेआरची श्रेयस अय्यरकडे असणार आहे. 

यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. त्यामुळे सामने आणखी चुरशीचे होऊ शकतात. त्यात यंदा महालिलाव झाल्यामुळे सर्व संघात बरेच बदल देखील झाले आहेत. त्यामुळे या बदलानंतर आता कोणता संघ कोणत्या खेळाडूच्या खेळीमुळे तारला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यामुळे आजच्या चेन्नई विरुद्ध कोलकाता या रोमहर्षक सामन्यापूर्वी दोन्ही संघाकडून कोणते अंतिम 11 खेळाडू मैदानात उतरु शकतात यावर एक नजर फिरवूया... 

चेन्नईचे संभाव्य 11

डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रॉबिन उथाप्पा, रवींद्र जाडेजा, एम एस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो,  ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर, अॅडम मिल्ने.  

कोलकाता संभाव्य 11

वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नारायण, चमिका करुणारत्ने, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.

आतापर्यंत चेन्नई विरुद्ध कोलकाता

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यातील 18 सामन्यात चेन्नईच्या संघानं कोलकात्याला पराभूत केलंय. तर, केवळ 9 सामन्यात कोलकात्याला चेन्नईला पराभूत करता आलंय. या आकडेवारीनुसार, चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे.  

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AMHarshvardhan Patil : इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना तिकीट? लोकसभेतल्या मदतीची परतफेड? Special ReportRamraje Nimbalkar May Join NCP Sharad Pawar :पवारांनी कसली कंबर,रामराजेंचा तिसरा नंबर?Special reportZero Hour Full : पवारांचा दुसरा डाव, दादांना आव्हान ते कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा
Embed widget