एक्स्प्लोर

IPL 2020 SRH Schedule | तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद सज्ज; पाहा कोणासोबत रंगणार सामने?

13व्या सीझनमध्ये आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्यांदा या किताबावर नाव कोरण्यास सज्ज आहे. या प्रयत्नात संघाची कमान 2016 रोजी विजेतेपद पटकावणाऱ्या डेविड वार्नरच्या हातात आहे.

IPL 2020 SRH Schedule : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनला उद्या सुरुवात होणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचं आयोजन इतिहासात पहिल्यांदाच भारताबाहेर दुबईत करण्यात येणार आहे. 13व्या सीझनमध्ये आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्यांदा या किताबावर नाव कोरण्यास सज्ज आहे. या प्रयत्नात संघाची कमान 2016 रोजी विजेतेपद पटकावणाऱ्या डेविड वार्नरच्या हातात आहे.

कर्णधारा पदाची जबाबदारी डेविड वार्नरच्या हाती

दोन वर्षांनी सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी पुन्हा एकदा विड वार्नरकडे सोपावण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतली आहे. डेविड वॉर्नरला 2018 मध्ये बॉल टेंपरिंग प्रकरणातील विवादांमुळे संघाचं कर्णधार पद गमवावं लागलं होतं. परंतु, गेल्या सीझनमध्ये वॉर्नरने जबरदस्त खेळी करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. 2016मध्ये वॉर्नर कर्णधार असताना सनरायझर्स हैदराबादने विजेतेपटाचा मान मिळवला होता.

क्रमांक संघ तारीख वेळ ठिकाण
1 सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 21 सप्टेंबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
2 सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स 26 सप्टेंबर, 2020 संध्याकाळ 7:30 अबू धाबी
3 सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स 29 सप्टेंबर, 2020 संध्याकाळ 7:30 अबू धाबी
4 सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स 02 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
5 सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियंस 04 ऑक्टोबर, 2020 दुपारी 3:30 शारजाह
6 सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेवन पंजाब 08 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
7 सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स 11 ऑक्टोबर, 2020 दुपारी 3:30 दुबई
8 सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स 13 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
9 सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स 18 ऑक्टोबर, 2020 दुपारी 3:30 अबू धाबी
10 सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स 23 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
11 किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद 24 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
12 सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स 27 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
13 सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 31 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 शारजाह
14 सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियंस 03 नोव्हेंबर, 2020 संध्याकाळ 7:30 शारजाह

सनरायजर्स हैदराबादसाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नर गेल्या सीझनमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. वॉर्नर यावर्षीही कमाल करू शकतो. टी20 क्रिकेटच्या 282 सामन्यांमध्ये आठ शतक ठोकत 9 हजार 276 धावा करणारा वॉर्नर यावर्षी टी20मध्ये आपल्या 10 हजार धावा पूर्ण करू शकतो. आयपीएलच्या 126 सामन्यांमध्ये वॉर्नरच्या नावावर 142.39 चा स्ट्राइक रेटसह 4,706 धावा आहेत. यामध्ये चार शतकं आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने शिखर धवनला संघात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादकडे मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर यांसारखे खेळाडू आहेत. तर राशिद खान, बेयरस्टो आणि केन विलियमसन यांसारखे विदेशी खेळाडू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रमABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
Embed widget