एक्स्प्लोर

IPL 2020 KKR Schedule | कोलकत्ता नाइट रायडर्स विजेतेपदाला गवसणी घालणार? सामन्यांचं संपूर्ण शेड्यूल

कोलकत्ता नाइट रायडर्सने या सीझनसाठी दिनेश कार्तिकच्या हाती नेतृत्त्वाची जबाबदारी सोपावली आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोलकत्ता नाइट रायडर्सचा पहिला सामना 23 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

IPL 2020 KKR Schedule | इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनचं बिगुल वाजलं आहे. उद्या, 19 सप्टेंबरपासून दुबईत आयपीएलचा सोहळा रंगणार आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या 6 महिन्यांपासून आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. अखेर या सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्यांदाच आयपीएलचा सोहळा भारताबाहेर खेळवण्यात येणार आहे. कोलकत्ता नाइट रायडर्सने या सीझनसाठी दिनेश कार्तिकच्या हाती नेतृत्त्वाची जबाबदारी सोपावली आहे. संघाला अपेक्षा आहे की, दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वात पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा कोलकत्ता नाइट रायडर विजेते पद आपल्या नावे करण्यास यशस्वी होईल.

यंदाच्या सीझनमध्ये शाहरुख खानची टीम कोलकत्ता नाइट रायडर्सचा पहिला सामना 23 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी दुबईतील मैदानावर लीग राउंडचा आपला शेवटचा सामना संघ खेळणार आहे.

कोलकाता नाइट राइडर्स का शेड्यूल :

क्रमांक संघ तारीख वेळ ठिकाण
1 कोलकाता नाइट रायडर वि. मुंबई इंडियंस 23 सप्टेंबर, 2020 संध्याकाळ 7:30 अबू धाबी
2 कोलकाता नाइट रायडर वि.  सनरायजर्स हैदराबाद 26 सप्टेंबर, 2020 संध्याकाळ 7:30 अबू धाबी
3 कोलकाता नाइट रायडर वि.  राजस्थान रॉयल्स 30 सप्टेंबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
4 कोलकाता नाइट रायडर वि.  दिल्ली कॅपिटल्स 03 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 शारजाह
5 कोलकाता नाइट रायडर वि.  चेन्नई सुपर किंग्स 07 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 अबू धाबी
6 कोलकाता नाइट रायडर वि.  किंग्स इलेवन पंजाब 10 ऑक्टोबर, 2020 दुपारी 3:30 अबू धाबी
7 कोलकाता नाइट रायडर वि.  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू 12 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 शारजाह
8 कोलकाता नाइट रायडर वि.  मुंबई इंडियंस 16 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 अबू धाबी
9 कोलकाता नाइट रायडर वि.  सनरायजर्स हैदराबाद 18 ऑक्टोबर, 2020 दुपारी 3:30 अबू धाबी
10 कोलकाता नाइट रायडर वि.  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू 21 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 अबू धाबी
11 कोलकाता नाइट रायडर वि.  दिल्ली कॅपिटल्स 24 ऑक्टोबर, 2020 दुपारी 3:30 अबू धाबी
12 कोलकाता नाइट रायडर वि.  किंग्स इलेवन पंजाब 26 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 शारजाह
13 कोलकाता नाइट रायडर वि.  चेन्नई सुपर किंग्स 29 ऑक्टोबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई
14 कोलकाता नाइट रायडर वि.  राजस्थान रॉयल्स 01 नोव्हेंबर, 2020 संध्याकाळ 7:30 दुबई

पॅट कमिंससाठी लिलावात मोजले 15.50 कोटी रुपये

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारा वेगवान गोलंदाज आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला कोलकत्ता नाईट रायडर्सने आयपीएल 2020 च्या लिलावात 15.50 कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतलं आहे. टी20 क्रिकेटमधील 82 सामन्यांत 97 विकेट्स घेणाऱ्या कमिंस दुबई आयपीएल गाजवू शकतो.

केकेआरच्या संघात पॅट कमिंस, आंद्रे रसेल यांच्यासोबतच शुभमन गिल आणि राणा यांसारखे युवा खेळाडूही आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget