एक्स्प्लोर

DC vs RCB, Pitch Report : दिल्ली-बंगळुरु आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (DC vs RCB) या दोघांमध्ये आज पार पडणाऱ्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती आणि कोणते दमदार खेळाडू खेळतील यावर नजर फिरवूया...

DC vs RCB, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (DC vs RCB) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार असणार आहेत. दोघांनी आतापर्यंत सुमार कामगिरी केली असल्याने आज विजय कोणाचा होणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष आहे. आरसीबीनेयंदा 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीने 4 सामने खेळले असून त्यातील दोन जिंकले असून दोन गमावले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेतही झेप घेऊ शकतो. आजच्या सामन्यातही काही विशिष्ट खेळाडूंकडे सर्वाचे लक्ष असेल. नेमके अंतिम 11 खेळाडू नाणेफेक झाल्यावर स्पष्ट होतील पण तरी दोन्ही संघात मिळून कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना मुंबईतील प्रसिद्ध अशा वानखेडे स्टेडियम खेळवला जाणार आहे. यंदा या मैदानात झालेल्या पाच पैकी चार सामन्यात चेस करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेऊ शकते. त्यात सामना सायंकाळी असल्याने दवाची अडचण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की. 

दिल्ली विरुद्ध बंगळुरु अशी असेल ड्रीम 11 (DC vs RCB Best Dream 11)

विकेटकीपर- ऋषभ पंत, दिनेश कार्तिक

फलंदाज- डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, फाफ डु प्लेसीस, विराट कोहली

ऑलराउंडर- वानिंदू हसरंगा, अक्षर पटेल

गोलंदाज- शार्दूल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget