GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीकडून गुजरातचा पाच धावांनी पराभव

IPL 2023 GT vs DC Live Score : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लढत, कोण मारणार बाजी? पाहा सामन्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 02 May 2023 11:08 PM
GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीकडून गुजरातचा पाच धावांनी पराभव

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीकडून गुजरातचा पाच धावांनी पराभव 

GT vs DC, IPL 2023 Live : गुजरातला सहावा धक्का, राहुल तेवतिया बाद

GT vs DC, IPL 2023 Live : गुजरातला सहावा धक्का, राहुल तेवतिया बाद

GT vs DC, IPL 2023 Live : शेवटच्या षटकात गुजरातला 12 धावांची गरज

GT vs DC, IPL 2023 Live : शेवटच्या षटकात गुजरातला 12 धावांची गरज

GT vs DC Live : गुजरातला 10 चेंडूत 31 धावांची गरज

GT vs DC Live : गुजरातला 10 चेंडूत 31 धावांची गरज

GT vs DC, IPL 2023 Live : 18 षटकानंतर गुजरातची धावसंख्या 98 5 गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 18 षटकानंतर गुजरातची धावसंख्या 98 5 गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : अभिनव बाद गुजरातला पाचवा धक्का

GT vs DC, IPL 2023 Live : अभिनव बाद गुजरातला पाचवा धक्का, 37 धावांची गरज

GT vs DC Live : हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी, गुजरातला 39 धावांची गरज

GT vs DC Live : हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी, गुजरातला 39 धावांची गरज

GT vs DC Live : गुजरातला सहा षटकांत 60 धावांची गरज

14 षटकांनंतर गुजरात टायटन्सने 4 गडी गमावून 71 धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार हार्दिक पांड्या 36 धावा करून आणि अभिनव मनोहर 19 धावांवर खेळत आहेत. गुजरातला आता 36 चेंडूत 60 धावांची गरज आहे.

GT vs DC Live : हार्दिक आणि अभिनव मनोहर क्रीजवर

10 षटकांनंतर गुजरातने 4 गडी गमावून 49 धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार हार्दिक पंड्या 24 आणि अभिनव मनोहर 11 धावांवर खेळत आहे. गुजरातला 60 चेंडूत 82 धावांची गरज आहे.

GT vs DC, IPL 2023 Live : गुजरातच्या आशा पांड्या-मनोहर यांच्यावर

DC vs GT : गुजरात टायटन्सची धावसंख्या 9 षटकांनंतर 4 गडी बाद 39...  हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहरवर जबाबदारी

GT vs DC, IPL 2023 Live : डेव्हिड मिलर बाद

DC vs GT : गुजरात टायटन्सला चौथा धक्का... डेव्हिड मिलरला बाद 

GT vs DC, IPL 2023 Live : गुजरातची धावसंख्या 31 धावांवर तीन गडी बाद

DC vs GT : दिल्ली कॅपिटल्सच्या 130 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. पहिल्या 6 षटकांत गुजरात टायटन्सचे तीन खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. धावसंख्या फक्त 31 धावा आहे. आता गुजरात टायटन्सला विजयासाठी शेवटच्या 14 षटकांत 100 धावांची गरज आहे.

GT vs DC, IPL 2023 Live : विजय शंकरही बाद, गुजरातला तिसरा धक्का

DC vs GT : गुजरात टायटन्सची धावसंख्या 5 षटकांनंतर 3 बाद 26 धावा. आता 15 षटकांत गुजरात टायटन्सला विजयासाठी 105 धावांची गरज आहे. यावेळी डेव्हिड मिलर आणि हार्दिक पांड्या क्रीजवर आहेत. सलामीवीर शुभमन गिल आणि साहा यांच्याशिवाय विजय शंकर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

GT vs DC, IPL 2023 Live : गुजरातला दुसरा धक्का, गिल आऊट

 गुजरातच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शुभमन गिल 7 चेंडूत 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरातची धावसंख्या 3.1 षटकात 2 गडी गमावून 18 धावा.

हार्दिक पांड्यानं सांभाळली जबाबदारी

साहा बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याने जबाबदारी सांभाळली. हार्दिक पांड्या 6 चेंडूत 12 धावा केल्यानंतर फलंदाजी करत आहे. तीन षटकांनंतर गुजरातची धावसंख्या एक विकेट गमावून 18 धावा आहे.

GT vs DC, IPL 2023 Live : गुजरातची सुरुवातही खराब

131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवातही खराब झाली. गुजरातने पहिल्याच षटकात एक विकेट गमावली आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर साहा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीचं गुजरातला 131 धावांचं आव्हान

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीचं गुजरातला 131 धावांचं आव्हान

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्ली शेवटच्या षटकात आठवा झटका, रिपल पटेल बाद

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्ली शेवटच्या षटकात आठवा झटका, रिपल पटेल बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 19 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 127 सात गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 19 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 127 सात गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीची धावसंख्या 126, सात गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीची धावसंख्या 126, सात गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्ली सातवा झटका, अमन खान बाद

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्ली सातवा झटका, अमन खान बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 18 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 119 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 18 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 119 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : अमन खानचं आयपीएलमधील पहिलं अर्धशतक पूर्ण

GT vs DC, IPL 2023 Live : अमन खानचं आयपीएलमधील पहिलं अर्धशतक पूर्ण

GT vs DC, IPL 2023 Live : 17 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 107 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 17 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 107 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 16.3 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 100 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 16.3 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 100 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 16 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 91 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 16 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 91 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 15 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 78 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : 15 षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 78 सहा गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीला सहावा झटका, अक्षर पटेल बाद

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीला सहावा झटका, चौदाव्या षटकात अक्षर पटेल बाद

GT vs DC, IPL 2023 Live : बारा षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 61 पाच गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : बारा षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 61 पाच गडी बाद

GT vs DC, IPL 2023 Live : यंदाच्या मोसमात पॉवरप्लेमध्ये 5 विकेट गमावणारा दिल्ली पहिला संघ आहे, शमीचा कहर

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्ली संघाने सात षटकांत पाच गडी गमावून 32 धावा केल्या आहेत. दिल्लीला पाचव्या षटकात पाचवा धक्का बसला. शमीने प्रियम गर्गला यष्टिरक्षक साहाकरवी झेलबाद केले. प्रियमला ​​14 चेंडूत 10 धावा करता आल्या. शमीला चौथी विकेट मिळाली. यापूर्वी त्याने फिलिप सॉल्ट, रिले रुसो आणि मनीष पांडे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. पॉवरप्ले म्हणजे दिल्लीची धावसंख्या पहिल्या सहा षटकांत 28 धावांत पाच विकेट्स अशी होती. पॉवरप्लेमध्ये संघाने पाच विकेट गमावण्याची यंदाच्या मोसमातील ही पहिलीच वेळ आहे. सात षटकांनंतर अमन हकीम खान चार धावा आणि अक्षर पटेल सहा धावा करून सध्या क्रीजवर आहे. शमीने चार षटकांचा कोटा पूर्ण केला आहे. त्याने चार षटकांत 11 धावा देऊन चार बळी घेतले.

GT vs DC Live Score : आठ षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 40 धावा 5 गडी बाद

GT vs DC Live Score : आठ षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 40 धावा 5 गडी बाद

GT vs DC Live Score : सहाव्या षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 28 धावा 5 गडी बाद

GT vs DC Live Score : पाचव्या षटकात दिल्लीला पाचवा झटका, प्रियम गर्ग बाद

GT vs DC Live Score : पाचव्या षटकात दिल्लीला पाचवा झटका, प्रियम गर्ग बाद

GT vs DC Live Score : चौथ्या षटकात दिल्लीला चौथा झटका, मनीष पांडे बाद

GT vs DC Live Score : दिल्ली धावसंख्या, 22 धावा 3 गडी बाद

GT vs DC Live Score : चौथ्या षटकानंतर दिल्लीची धावसंख्या, 22 धावा 3 गडी बाद

GT vs DC Live Score : दिल्लीला तिसरा धक्का, तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रुसो बाद

GT vs DC Live Score : दिल्लीला तिसरा धक्का, तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रुसो बाद 

GT vs DC IPL Live : दोन षटकानंतर दिल्लीची धावसंख्या, दोन गडी बाद 15 धावा

GT vs DC IPL Live : दोन षटकानंतर दिल्लीची धावसंख्या, दोन गडी बाद 15 धावा 

GT vs DC IPL Live : दिल्ली दुसरा धक्का, कर्णधार वॉर्नर धावबाद

GT vs DC IPL Live : दिल्ली दुसरा धक्का, कर्णधार वॉर्नर धावबाद

GT vs DC IPL Live : दिल्ली पहिला झटका

GT vs DC IPL Live : दिल्ली पहिला झटका, फिल सॉल्ट बाद

GT vs DC IPL Live : दिल्ली पहिला झ्टका

GT vs DC IPL Live : पहिल्याच षटकात दिल्ली पहिला झ्टका 

GT vs DC, IPL 2023 Live : थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात

GT vs DC, IPL 2023 Live : थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात, दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार

DC Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिले रुसो, प्रियम गर्ग, रिपल पटेल, अक्षर पटेल, अमन खान, कुलदीप यादव, एनरीच नॉर्टजे, इशांत शर्मा.

GT Playing 11 : गुजरात टायटन्स

रिद्धीमन साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, आर तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटिल

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीने नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय

GT vs DC, IPL 2023 Live : दिल्लीने नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय

IPL 2023 GT vs DC : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने

गुजरात टायटन्स 8 सामन्यांत 6 विजय आणि 2 पराभवांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरातने मागील सामन्यात कोलकाताचा पराभव केला. आयपीएल 2023 च्या सुरुवातीला पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या हंगामाची सुरुवात खराब झाली. संघ दोन विजयांसह लीगमध्ये पुन्हा परतला, पण दिल्लीला त्यांच्या मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. दिल्ली संघाने आतापर्यंत 8 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यांत विजय मिळवला असून संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ चार गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

IPL 2023, DC vs GT : दिल्ली बाजी पलटणार?

दिल्ली बाजी पलटणं अवघड आहे पण अशक्य नाही. मागील तीन-चार सामन्यांपासून दिल्ली संघात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. यापूर्वी या संघाची केवळ गोलंदाजी चांगली होत होती आणि वॉर्नर वगळता सर्वजण फलंदाजीत फ्लॉप होत होते. आता काही खेळाडूंची दमदार फलंदाजी पाहायला मिळत आहे. सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. अक्षर पटेलनेही काही चांगल्या खेळी केल्या आहेत. अशा वेळी आज गुजरात विरुद्धच्या सामन्यात दिल्लीची फलंदाजी चालली तर उर्वरित काम गोलंदाजांना पूर्ण करता येईल.

GT vs DC, IPL 2023 Live : कोण मारणार बाजी?

गुजरात टायटन्स सध्या आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तर दिल्ली कॅपिटल्स सध्या गुणतालिकेत सर्वात तळाशी दहाव्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या या मोसमात आठ सामने खेळले यामध्ये संघाने सहा सामने जिंकले तर दिल्ली कॅपिटल्सनेही या हंगामात आठ सामने खेळले ज्यात संघाला फक्त दोन सामने जिंकता आले.

IPL 2023, DC vs GT : हेड टू हेडमध्ये कुणाचं पारड जड?

आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन संघांमध्ये दोन सामने खेळवले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सकडून दिल्ली कॅपिटल्सला पराभव स्वीकारावा लागला आहे. आयपीएल 2022 मध्ये गुजरातने दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला आणि यंदाच्या हंगामात 4 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर 11 चेंडू आणि 6 गडी राखून विजय मिळवला.

GT vs DC, IPL 2023 Live : गुजरात विरुद्ध दिल्ली लढत

IPL 2023 GT vs DC : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने दुसरीकडे, आयपीएल 2023 च्या सुरुवातीला पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या हंगामाची सुरुवात खराब झाली. संघ दोन विजयांसह लीगमध्ये पुन्हा परतला, पण दिल्लीला त्यांच्या मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. दिल्ली संघाने आतापर्यंत 8 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यांत विजय मिळवला असून संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ चार गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

IPL 2023, Match 44, GT vs DC : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने

इंडियन प्रीमियर लीगच्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 44, GT vs DC : इंडियन प्रीमियर लीगच्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. आयपीएल 2023 च्या गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकाचा संघ आणि शेवटच्या दहाव्या क्रमांकाचा संघ यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. गुजरात टायटन्स 8 सामन्यांत 6 विजय आणि 2 पराभवांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरातने मागील सामन्यात कोलकाताचा पराभव केला. 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा त्यांचा मागील सामना सात गडी राखून विजय मिळवला. 

IPL 2023 GT vs DC : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने

दुसरीकडे, आयपीएल 2023 च्या सुरुवातीला पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची यंदाच्या हंगामाची सुरुवात खराब झाली. संघ दोन विजयांसह लीगमध्ये पुन्हा परतला, पण दिल्लीला त्यांच्या मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला. दिल्ली संघाने आतापर्यंत 8 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यांत विजय मिळवला असून संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ चार गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

GT vs DC Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा 

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. गुजरात संघाने दिल्लीविरोधातील दोन्ही सामने जिंकले आहेत तर दिल्ली संघाला एकही सामना जिंकण्यात यश मिळालेलं नाही. 

GT vs DC IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज, 02 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.