एक्स्प्लोर

धोनी CSK चं कर्णधारपद सोडण्याची शक्यता, 'या' खेळाडूला संधी मिळणार?

धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ची कामगिरी या आयपीएलच्या हंगामात अपेक्षेप्रमाणे नव्हती. धोनीने पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे, पण त्याला संघाचे कर्णधारपद सोडावे लागेल असे संकेत मिळत आहेत.

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच निराशाजनक होती. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनीच्या या संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. आयपीएल दरम्यान धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या सातत्याने येत असतानाच त्याने आयपीएलचा पुढचा हंगाम खेळण्याचे संकेत दिले होते. चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंट आता संघासाठी नवा कर्णधार निवडणार असल्याचे वृत्त येत आहे. हे वृत्त जर खरे ठरले तर तडाखेबाज फलंदाज फाफ ड्यू प्लेसिसच्या खांद्यावर संघाची धुरा येऊ शकते.

एकेकाळी टीम इंडियाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक असलेले संजय बांगर यांनी चेन्नईच्या कर्णधारपदासाठी फाफ ड्यू प्लेसिसचे नावाला पाठिंबा दर्शवला आहे. "धोनीने 2011 नंतर भारतीय संघाची धुरा सांभाळली. नंतरच्या काळात धोनीलाही जाणीव होती की परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर संघाकडे धोनीसाठी नवा पर्याय उपलब्ध नव्हता. विराट कोहलीच्या चांगल्या कामगिरीनंतर धोनीने कसोटी संघाचे कर्णधार पद सोडले." असे संजय बांगर यांनी सांगितले.

संजय बांगर यांनी सांगितले की, "मला जेवढे समजते त्यावरुन मी सांगू शकतो की पुढच्या आयपीएलच्या हंगामात धोनीने विकेट कीपर आणि फलंदाज म्हणून भाग घ्यावा, पण कर्णधारपद सोडावे. चेन्नईच्या कर्णधारपदी फाफ ड्यू प्लेसिसला संधी मिळाली तर संघ चांगली कामगिरी करु शकतो."

संजय बांगर यांच्या मते चेन्नई संघाकडे कर्णधारपदासाठी जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. त्यांनी सांगितले की, "कोणताही संघ अशा खेळाडूला सोडायला तयार नाही जो चेन्नई सुपर किंग्जची धुरा यशस्वीपणे सांभाळू शकेल."

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

214 धावा करुनही राजस्थानला पराभवाचा धक्का, गुजरातची फायनलमध्ये धडक,  बंगळुरु विरुद्ध रंगणार अंतिम थरार
214 धावा करुनही राजस्थानला पराभवाचा धक्का, गुजरातची फायनलमध्ये धडक,  बंगळुरु विरुद्ध रंगणार अंतिम थरार
GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : 96 धावांचा नायकही हरला! शुभमन गिलसमोर राजस्थानची पूर्ण टीम ठरली फिकी, 7 विकेट्सने पराभव
96 धावांचा नायकही हरला! शुभमन गिलसमोर राजस्थानची पूर्ण टीम ठरली फिकी, 7 विकेट्सने पराभव
Vaibhav Sooryavanshi GT vs RR IPL 2026 : वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा
वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा
Hardik Pandya News : हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?
हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget