एक्स्प्लोर

IPL 2023 : धोनीच्या चेन्नईची प्लेऑफमध्ये धडक, पाहा आतापर्यंतची कामगिरी

IPL 2023 Playoffs : लखनौला दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी कोलकात्याचा 97 धावांनी पराभव करावा लागेल.

Chennai Super Kings have qualified for the IPL 2023 Playoffs : दिल्लीचा पराभव करत धोनीच्या चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. चेन्नईने 14 सामन्यात 17 गुणांची कमाई केली आहे. चेन्नईला आठ सामन्यात विजय मिळालाय. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा चेन्नई दुसरा संघ आहे. याआधी गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चेन्नई सध्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पण लखनौ आणि कोलकाता यांच्यातील सामन्यावर चेन्नईने दुसरे स्थान अवलंबून आहे. लखनौने कोलकात्याचा विराट पराभव केल्यास चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर घसरु शकतो.  लखनौने कोलकात्याचा पराभव केल्यास.. चेन्नई आणि लखनौ यांच्यात समान गुण होतील.. अशात नेट रनरेटच्या आधावर क्वालिफायर एक मध्ये प्रवेश मिळेल. लखनौला दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी कोलकात्याचा 97 धावांनी पराभव करावा लागेल.

यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघाने सन्मानजक कामगिरी केली आहे. चेन्नईची फलंदाजी कमकुवत होती. पण धोनीने कमकुवत गोलंदाजाची असतानाही प्लेऑफमध्ये प्रवेश केला.  

यंदाच्या हंगामात चेन्नईची कामगिरी कशी राहिली ?

31 मार्च 2023 -  चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. 

3 एप्रिल 2023 - चेन्नईने लखनौचा 12 धावांनी पराभव केला. 

8 एप्रिल 2023 - चेन्नईने मुंबईचा एकतर्फी पराभव केला. चेन्नईने मुंबईवर सात विकेटने विजय मिळवला. या सामन्यात अजिंक्य रहाणे याने वादळी फलंदाजी केली. 

12 एप्रिल 2023 -  राजस्तान रॉयल्सने चेन्नईचा तीन धावांनी पराभूत केले. 

17 एप्रिल 2023 - चेन्नईने आरसीबीचा आठ धावांनी पराभूत केले. 

21 एप्रिल 2023 - चेन्नईने हैदराबादचा सात विकेटने पराभव केला. 

23 एप्रिल 2023 - चेन्नईने कोलकात्याला 49 धावांनी हरवले. 

27 एप्रिल 2023- राजस्थानने चेन्नईचा 32 धावांनी पराभव केला.

30 एप्रिल 2023 - अटीतटीच्या लढतीत पंजाबने चेन्नईचा चार विकेटने पराभव केला. 

3 मे 2023 - लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आले. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सात बाद 125 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. 

6 मे 2023 -  चेन्नईने मुंबईचा सहा विकेटने पराभव केला. यंदा चेन्नईने मुंबईचा दोन्ही सामन्यात पराभव केला. 

10 मे 2023 - चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव केला. 

14 मे 2023 - कोलकात्याने चेन्नईचा सहा विकेटने पराभव केला. 

20 मे 2023 - चेन्नईने यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा दिल्लीचा पराभव केला. या विजयासह चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget