एक्स्प्लोर

IPL 2022 : नवख्या अभिषेकने अनुभवी राशिदला धू धू धुतलं, 14 चेंडूत चोपल्या 33 धावा

Abhishek Sharma , IPL 2022 : अनकॅप भारतीय खेळाडू अभिषेक शर्माने अनुभवी राशिद खानची गोलंदाजी फोडून काढली. अभिषेक शर्माने राशिदला धू धू धतलं.

Abhishek Sharma , IPL 2022 : अनकॅप भारतीय खेळाडू अभिषेक शर्माने अनुभवी राशिद खानची गोलंदाजी फोडून काढली. अभिषेक शर्माने राशिदला धू धू धतलं. सलामीला आलेल्या अभिषेख शर्माने तुफानी अर्धशतकी खेळी केली. त्याला गुजरातच्या कोणत्याही गोलंदाजाला रोखता आलं नाही. अभिषेक शर्माच्या विस्फोटक फलंदाजीमुळे राशिद खानची गोलंदाजी खराब झाली. अभिषेक शर्माने राशिदच्या 14 चेंडूवर धावांचा पाऊस पाडला. अभिषेकचे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत राशिदला 33 धावा चोपल्या. (Abhishek Sharma against Rashid Khan tonight)

राशिद खानसाठी आजचा दिवस खराब होता. राशिदला चार षटकात एकही विकेट घेता आली नाही. त्याशिवाय धावाही दिल्या. अभिषेक शर्माने धुतल्यामुळे राशिदची गोलंदाजी महागडी ठरली. राशिदने चार षटकांत 45 धावा दिल्या. राशिद खान याने 40 पेक्षा जास्त धावा देण्याची आयपीएलमधील ही तिसरी वेळ होती. याआधी 2018 मध्ये पंजाबच्या फलंदाजांनी राशिदला चार षटकात 55 धावा चोपल्या होत्या. तर 2018 मध्येच चेन्नईच्या फलंदाजांनी 49 धावांचा पाऊस पाडला होता. (Most runs conceded by Rashid Khan in IPL)

अभिषेक शर्माने गुजरातविरोधात धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा अनकॅप भारतीय खेळाडू राहिलाय. अभिषेक शर्माने आतापर्यंत 285 धावा चोपल्या आहेत. त्यानंतर मुंबईच्या तिलक वर्माने 250 तर राहुल त्रिपाठीने 228 धावा केल्या आहेत. (Uncapped players with Most runs in 2022 IPL)

प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार केन विल्यमसन स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीही बाद झाला. पण एका बाजूला विकेट पडत असताना अभिषेक शर्माने विस्फोटक फलंदाजी केली. अभिषेक शर्माने तुफानी अर्धशतकी खेळी केली. अभिषेक शर्माने 42 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. अभिषेक वर्माने मार्करमसोबत 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अभिषेक शर्माच्या अर्धशतकाने हैदराबादच्या फलंदाजीचा पाया रचला गेला.

महत्त्वाच्या बातम्या

JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल

कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊण लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण

शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख

Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?

Embed widget