एक्स्प्लोर

VIDEO: मैदानावरील 'सुपरमॅन', भन्नाट कॅचनं सारेच थक्क!

नवी दिल्ली: दिल्ली डेअरडेविल्स विरुद्धच्या सामन्यात पुणे भले 7 धावांनी मात खावी लागली तरी, पुण्याचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सनं मात्र चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. फक्त गोलंदाजी किंवा फलंदाजीमध्येच स्टोक्स चांगली कामगिरी करतो असं अजिबात नाही. तर फिल्डिंगमध्येही त्यानं भन्नाट कामगिरी केली आहे. दिल्लीच्या फलंदाजीवेळी 20व्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर स्टोक्सनं सीमारेषेजवळ एक भन्नाट कॅच पकडून सगळ्यांना चकीत केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज मोहम्मद शमीनं उनाडकटच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. शमीनं मारलेला फटका पाहून असं वाटलं की चेंडू सीमारेषेपलीकडे जाईल. पण सीमारेषेवर असणाऱ्या स्टोक्सनं अप्रतिम फिल्डिंग करत फक्त 6 धावाच वाचवल्या नाही तर त्यानं एक विकेटही मिळवून दिली. हा कॅच पाहून मैदानावरील प्रेक्षक अक्षरश: थक्क झाले. याशिवाय स्टोक्सनं गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्यानं 4 ओव्हरमध्ये फक्त 31 धावा देऊन दोन गडी टिपले. तर फलंदाजी करताना त्याने 25 चेंडूत 33 धावा केल्या. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK Asia Cup : पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
Khashaba Jadhav News : मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
Sarfaraz Khan News : पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : KL राहुलने गाजवलं वेलिंग्टन! पण शतकाच्या उंबरठ्यावर गिलचा गेम ओव्हर; तिसऱ्या दिवसातील शेवटचे 2 चेंडू बाकी असताना नको ते घडलं, पाहा VIDEO
KL राहुलने गाजवलं वेलिंग्टन! पण शतकाच्या उंबरठ्यावर गिलचा गेम ओव्हर; तिसऱ्या दिवसातील शेवटचे 2 चेंडू बाकी असताना नको ते घडलं, पाहा VIDEO

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
Embed widget