एक्स्प्लोर

IPL 2020 : राजस्थान Points Table मध्ये पाचव्या स्थानी, चेन्नई वगळता सर्व संघांना प्ले ऑफची संधी

आयपीएल 2020 मध्ये सलग दुसरा सामना जिंकत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. चेन्नई वगळता सर्व संघांकडे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. यात बंगलोर आणि दिल्लीची बाजू सध्या तरी भक्कम आहे.

IPL 2020 : आयपीएल 2020 मध्ये सलग दुसरा सामना जिंकत प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवत प्ले ऑफच्या आशा जिंवत ठेवल्यात. पंजाबने दिलेलं 185 धावांचं आव्हान राजस्थानने 17.3 षटकात पूर्ण करत मोसमातील सहावा विजय साजरा केला. हा सामना जिंकत राजस्थान गुणतालिकेत 12 गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. नेट रनरेट जास्त असल्याने 12 गुणांसह पंजाब चौथ्या स्थानी आहे. चेन्नई वगळता सर्व संघांना प्ले ऑफची संधी किंग्स इलेवन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइटरायडर्स या तिन्ही संघांनी 13 पैकी सहा सामने जिंकलेत तर सात सामने गमावले आहेत. तर सनराइजर्स हैदराबादने बारापैकी पाच सामने जिंकलेत, त्यांना आणखी दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे तर चेन्नई बाहेर झाली आहे. आता चेन्नई वगळता सर्व संघांकडे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. यात बंगलोर आणि दिल्लीची बाजू सध्या तरी भक्कम आहे. दिल्लीला आजचा सामना जिंकणं आवश्यक आयपीएल 2020 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ आहे. तसेच दिल्लीला प्लेऑफ गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. जर आजचा सामना मुंबईने जिंकला तर दिल्लीला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास, दिल्लीला आरसीबी विरोधातील सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तरच प्लेऑफचं आव्हान दिल्लीचा संघ गाठू शकतो. तसेच पॉईंट टेबलमधील आपलं पहिलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं असणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये एन्ट्री सलग तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री घेती आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 5 विकेट्सनी पराभव केला. या पराभवासोबत मुंबईचा संघ आयपीएल 2020 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणारा मुंबईचा संघ आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने आयपीएलच्या या सत्रात एकूण आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. ऑरेंज कॅपवर राहुलचा कब्जा आयपीएल 2020 मध्ये 600 पेक्षा अधिक धावा करुन केएल  राहुलने ऑरेंज कॅपवर आपला दावा मजबूत केला आहे. राहुलनं या आयपीएलमध्ये 13 सामन्यात 58 च्या सरासरीने 641 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये दोन शतकं झळकावणारा शिखर धवन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शिखरनं 11 सामन्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकं झळकावत  471 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वार्नर आहे. त्यानं 436 धावा केल्या आहेत. रॉयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली 424 धावा केल्या आहेत तो चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या स्थानावर आरसीबीचा देवदत्त पडिक्कल आहे, त्याने 12 सामन्यात 417 धावा केल्या आहेत. पर्पल कॅपसाठी रबाडा-बुमराहमध्ये टक्कर पर्पल कॅपच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा 23 विकेट्स घेत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या नंबरवर मुंबईचा जसप्रीत बुमराह आहे. बुमराहनं 12 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या आहेत, तर पंजाबच्या मोहम्मद शमीने देखील 20 विकेट्स घेतल्या आहे. तर राजस्थानच्या जोफ्रा आर्चरनं 9 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत एकच स्पिनर आहे तो म्हणजे आरसीबीचा यजुवेंद्र चहल.  यजुवेंद्र चहलनं 18 विकेट्स घेतल्या आहेत. तो पाचव्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Chief Selector : बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
IND vs WI 4th T20 : अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
Ind Squad For NZ Test : 8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
IND vs WI 4th T20 : वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget