एक्स्प्लोर

भारताची इंग्लंडविरुद्ध ‘कसोटी’, इतिहास काय सांगतो?

गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दमदार कामगिरी करत हा इतिहास बदलण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून  पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे. गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दमदार कामगिरी करत हा इतिहास बदलण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. पण ही लढाई तितकीशी सोपी असणार नाही. कारण इंग्लंडच्या भूमीवर भारताला आतापर्यंत मोठा संघर्ष करावा लागला आहे.  इतिहास काय सांगतो?
  • भारताने इंग्लंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळला.
  • परदेशी भूमीवर भारताने आपला पहिलावहिला कसोटी सामना आणि कसोटी मालिका इंग्लंडमध्येच 1971 साली जिंकली. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवला होता.
  • दिलीप वेंगसरकर यांनी 1986 साली लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात विश्वविक्रम केला. लॉर्ड्सवरील पहिल्याच कसोटीत तब्बल तीन शतकं झळकावण्याचा बहुमान वेंगसरकरांनी आपल्या नावावर केला. लॉर्ड्सवर अशी कामगिरी करणारे ते पहिलेच परदेशी खेळाडू ठरले. वेंगसरकर यांचा हा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे.
  • इंग्लंडविरुद्ध यजमान संघाविरुद्ध खेळलेल्या एकूण 17 कसोटी सामन्यांतील अवघे तीनच सामने जिंकण्यात भारताला यश आलं आहे.
  • भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेसाठी 2007 साली झालेला इंग्लंड दौरा महत्त्वाचा ठरला होता. या दौऱ्यात कुंबळेने आपलं पहिलं कसोटी शतक साजरं केलं. आपल्या 118 व्या कसोटी सामन्यात कुंबळेने 110 धावांची नाबाद खेळी केली.
दरम्यान, आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत याची पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करुन संघात स्थान पक्क करण्याची पंतला ही चांगली संधी आहे. संबंधित बातम्या भारत अकरा वर्षानंतर इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज

विराटला कसोटीत अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी  

भारत कसोटी मालिका जिंकणार नाही, दोन भारतीय खेळाडूंची भविष्यवाणी 

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Embed widget