एक्स्प्लोर

मुंबईतील पहिल्या वन डेत भारताकडून इंग्लंडचा धुव्वा, मालिकेत 1-0 अशी आघाडी

भारताने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

मुंबई : भारतीय महिलांनी इंग्लंडचा अख्खा डाव 41 षटकात अवघ्या 136 धावांत गुंडाळून, मुंबईतल्या पहिल्या वन डेत 66 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारताने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्याआधी इग्लंडने नाणेफेर जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची मधली फळी कोसळली. त्यामुळे 49.4 षटकात भारताला सर्व बाद 202 धावांचीच मजल मारता आली होती. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्सने 48 आणि कर्णधार मिताली राजने 44 धावांची खेळी उभारली. यानंतर 203 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्या. डावखुरी स्पिनर एकता बिश्तने 25 धावांत चार विकेट्स काढून भारतीय महिलांच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. ऑफ स्पिनर दीप्ती शर्मा आणि वेगवान गोलंदाज शिखा पांडेने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडून आपली कामगिरी चोख बजावली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Babar Azam: विराट कोहली प्रमाणं मॅच कधी फिनिश करणार? पत्रकाराचा थेट प्रश्न, बाबर आझम भडकला, व्हिडिओ व्हायरल
विराट कोहली प्रमाणं मॅच कधी फिनिश करणार? पत्रकाराचा थेट प्रश्न, बाबर आझम भडकला आणि म्हणाला...
Shubman Gill: अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
Washington Sundar: गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
David Miller GT vs DC IPL 2026: गुजरातने सामना 1 रनने जिंकला, पण सगळे दिल्लीच्या डेव्हिड मिलरकडे धावले; दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काय केले?
गुजरातने सामना 1 रनने जिंकला, पण सगळे दिल्लीच्या डेव्हिड मिलरकडे धावले; दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काय केले?

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
Embed widget