एक्स्प्लोर

निर्णायक टी-20 मध्ये टीम इंडियाचं आफ्रिकेसमोर 173 धावांचं आव्हान

दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानं केपटाऊनच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाला सात बाद १७२ असं रोखलं. त्यामुळं हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 20 षटकांत १७३ धावांचंच आव्हान आहे.

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानं केपटाऊनच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाला सात बाद १७२ असं रोखलं. त्यामुळं हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 20 षटकांत १७३ धावांचंच आव्हान आहे. या सामन्यात शिखर धवन आणि सुरेश रैनानं दुसऱ्या विकेटसाठी रचलेली ६५ धावांची भागीदारी हेच भारताच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानंतर भारतीय फलंदाजांना धावगती उंचावण्यात यश आलं नाही. धवननं ४० चेंडूंत तीन चौकारांसह ४७ धावांची खेळी उभारली. त्यानं रैनाच्या साथीनं ६५ धावांची आणि पांडेच्या साथीनं ३२ धावांची भागीदारी रचली. रैनानं २७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह ४३ धावांची खेळी उभारली. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघादरम्यान दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत  सहा टी-20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातल्या चार सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. तर दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेत उभय संघात झालेल्या तीन मालिकांपैकी दोन मालिका भारताने, तर एक यजमान संघाने आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे केपटाऊनच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतीय संघाचं पारडं जडच मानलं जात आहे. वन डे प्रमाणेच टी-20 मालिकेतही भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. त्यामुळेच पहिल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यामुळे हा सामना जिंकून भारत टी-20 मालिकाही खिशात टाकणारा का? याकडेच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs IRE 1st T20 : सूर्याला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला किंग बनवायला गेले, पण पहिल्याच मॅचमध्ये घात झाला! 7 चेंडूंत नेमकं काय घडलं? बीसीसीआयचे धाबे दणाणले
सूर्याला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला किंग बनवायला गेले, पण पहिल्याच मॅचमध्ये घात झाला! 7 चेंडूंत नेमकं काय घडलं? बीसीसीआयचे धाबे दणाणले
IND vs IRE 1st T20 : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर, आयर्लंडकडून भारताचा पहिलावहिला पराभव, श्रेयस अय्यरच्या नावावर लागला कधीही न पुसणारा डाग
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर, आयर्लंडकडून भारताचा पहिलावहिला पराभव, श्रेयस अय्यरच्या नावावर लागला कधीही न पुसणारा डाग
Ind vs Ire 1st T20 Live Update : भारताचा 148 वर 'ऑल आऊट': आयर्लंडचा 34 धावांनी विजयी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या
Ind vs Ire Live Update : भारताचा 148 वर 'ऑल आऊट': आयर्लंडचा 34 धावांनी विजयी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या
IND vs IRE 1st T20 : भारतात जन्म, आयर्लंडसाठी पदार्पण! पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केला क्लीन बोल्ड, सगेळच हैराण, कोण आहे तो?
भारतात जन्म, आयर्लंडसाठी पदार्पण! पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केला क्लीन बोल्ड, सगेळच हैराण, कोण आहे तो?

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
Embed widget