एक्स्प्लोर

टीम इंडियाचा दणदणीत विजय, न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात

मोहाली : विराट कोहलीच्या खणखणीत शतकाच्या जोरावर टीम इंडियानं मोहालीच्या मैदानात न्यूझीलंडला सात विकेट्स राखून धूळ चारली. या विजयाबरोबरच भारतानं पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी पुन्हा आघाडीही घेतली आहे. विराटनं या सामन्यात नाबाद 154 धावांची खेळी तर केलीच, शिवाय महेंद्रसिंग धोनीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भक्कम भागीदारीही रचली. धोनीनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 91 चेंडूंत 80 धावा फटकावून विराटला चांगली साथ दिली. त्यामुळेच भारताला 286 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला. *************************** मोहाली वनडे टीम इंडियाचा दणदणीत विजय, न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात विराट कोहलीचं शानदार शतक, 10 चौकारांसह 104 चेंडूत सेंच्युरी *************************** मोहाली : मोहालीच्या तिसऱ्या वन डेत न्यूझीलंडनं भारतासमोर विजयासाठी 286 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडनं 49.4 षटकांत सर्व बाद 285 धावांची मजल मारली. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमनं 61 धावांची खेळी केली. लॅथमनं रॉस टेलरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारीही रचली. पण रॉस टेलर 44 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडचा डाव गडगडला. न्यूझीलंडची तीन बाद 153 धावांवरुन आठ बाद 199 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण त्यानंतर जेम्स नीशाम आणि मॅट हेन्रीनं नवव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. जेम्स नीशामनं वन डेतलं आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं. नीशामनं 47 चेंडूंत 57 धावांची खेळी केली. भारताकडून उमेश यादव आणि केदार जाधवनं प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या. तर जसप्रीत बुमरा आणि अमित मिश्राला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. *************************** न्यूझीलंडच्या 49.4 षटकात सर्वबाद 285 धावा, किवींचं टीम इंडियाला 286 धावांचं आव्हान केदार जाधवचे मधल्या फळीला दणके, न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद *************************** मोहाली : मोहालीच्या तिसऱ्या वन डेत भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर न्यूझीलंडच्या संघात देवचिचच्या जागी जेम्स नीशामचा समावेश करण्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेची तिसरी लढाई मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळवली जात आहे. दिल्लीतल्या दुसऱ्या वन डेत न्यूझीलंडनं सहा धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे या मालिकेतली रंगत आणखी वाढली आहे. टीम इंडियानं धर्मशालाची पहिली वन डे सहा विकेट्स राखून जिंकली होती आणि या मालिकेची दिमाखात सुरुवात केली होती. पण दिल्लीच्या दुसऱ्या वन डेत न्यूझीलंडनं सहा धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
IND vs SL 1st Test DAY-5 : गॉलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय; श्रीलंकेला धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी
गॉलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय; श्रीलंकेला धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget