एक्स्प्लोर

India vs Australia 4th Test: रोहित शर्माही जखमी झाला का? बाद झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये लंगडत परतला

गाबा येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने 74 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. मात्र, पॅव्हेलियन परतताना तो लंगडताना दिसला आहे.

India vs Australia 4th Test: गाबा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी बाद झाल्यानंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्मा लंगडत मैदानाच्या बाहेर पडला. यानंतर आता रोहितही जखमी झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

रोहितने 74 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. नाथन ल्योनच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. बाद झाल्यानंतर तो लंगडत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असल्याचे जाणवत होते.

IND Vs AUS 4th Score Updates | पावसामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला; जाणून घ्या भारताची आतापर्यंतची धावसंख्या

यापूर्वी याच कसोटीत नवदीप सैनीही जखमी झाला होता. या मालिकेत जखमी झालेला तो भारताचा आठवा खेळाडू होता. या कसोटीत त्याने फक्त 7.5 षटके फेकली. त्याच्या आधी जसप्रीत बुमराह, आर अश्विन, केएल राहुल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, उमेश यादव आणि हनुमा विहारी हेदेखील जखमी झाले आहेत.

या मालिकेत जखमी झालेले भारतीय खेळाडू

केएल राहुल (मनगटात दुखापत)

हनुमा विहारी (स्थानूमध्ये तणाव)

रवींद्र जडेजा (अंगठा फ्रॅक्चर)

आर अश्विन (पाठदुखी)

उमेश यादव (पोटरीत इजा)

मोहम्मद शमी (हातातील फ्रॅक्चर)

जसप्रीत बुमराह (पोट दुखापत)

नवदीप सैनी (स्नायूंमध्ये तणाव)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs PBKS IPL 2026 : 101 नाबाद! श्रेयस अय्यरने एकट्याच्या बळावर पलटवला संपूर्ण गेम, पंजाब किंग्सने टॉप-4 मध्ये मारली एन्ट्री, पण...
101 नाबाद! श्रेयस अय्यरने एकट्याच्या बळावर पलटवला संपूर्ण गेम, पंजाब किंग्सने टॉप-4 मध्ये मारली एन्ट्री, पण...
LSG vs PBKS Live Score Update : पंजाब किंग्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गडी राखून विजय; श्रेयस अय्यर अन् प्रभसिमरन सिंग चमकले
LSG vs PBKS Live Update : पंजाब किंग्सचा लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गडी राखून विजय; श्रेयस अय्यर अन् प्रभसिमरन सिंग चमकले
Jacob Bethell RCB IPL 2026 : क्वालिफायर सामन्यापूर्वी RCB संघाची ताकद झाली अर्धी, स्टार ओपनर अचानक लंडनला रवाना; नेमकं काय घडलं?
क्वालिफायर सामन्यापूर्वी RCB संघाची ताकद झाली अर्धी, स्टार ओपनर अचानक लंडनला रवाना; नेमकं काय घडलं?
LSG Vs PBKS IPL 2026 : वडिलांच्या नावाचा भार, टीकेचा मारा… पण अर्जुन तेंडुलकर अखेर मैदानात उतरला; लखनऊने दिली मोठी जबाबदारी
वडिलांच्या नावाचा भार, टीकेचा मारा… पण अर्जुन तेंडुलकर अखेर मैदानात उतरला; लखनऊने दिली मोठी जबाबदारी

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Embed widget