एक्स्प्लोर

द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पार्थिव पटेल, बुमराहला संधी 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा सतरा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा सतरा सदस्यीय संघ काल (सोमवार) रात्री नवी दिल्लीत जाहीर करण्यात आला. यावेळी संघात यष्टिरक्षक पार्थिव पटेल आणि हार्दिक पंड्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्तानं भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून पार्थिव पटेलची निवड करण्यात आली आहे. तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकलेलं नाही. तर अश्विन आणि जाडेजा हे संघात कायम आहेत. दरम्यान, या कसोटी मालिकेसाठी पहिल्यांदाच जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे 58 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर बुमराहची कसोटी संघात वर्णी लागली आहे. दुसरीकडे श्रीलंकेविरुद्ध खराब फॉर्म असलेल्या अजिंक्य रहाणेचीही निवड झाली असून त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, रिद्धीमान साहा, पार्थिव पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या कसोटी मालिका वेळापत्रक : भारत आणि द. आफ्रिकेमध्ये 5 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान तीन कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिली कसोटी - 5 ते 9 जानेवारी (केप टाऊन) दुसरी कसोटी - 13 ते 17 जानेवारी (सेंच्युरियन) तिसरी कसोटी - 24 ते 28 जानेवारी (जोहान्सबर्ग) यानंतर वनडे आणि टी-20 मालिकाही खेळवण्यात येणार आहे. मात्र सध्या कसोटी संघाचीच निवड करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानचा कर्णधारपदाचा ट्रेंड भारतात उपकर्णधारासाठी लागू! कपड्यांसारखे खेळाडू बदलणारा नवा पॅटर्न, पुढचा नंबर 'या' खेळाडूचा?
पाकिस्तानचा कर्णधारपदाचा ट्रेंड भारतात उपकर्णधारासाठी लागू! कपड्यांसारखे खेळाडू बदलणारा नवा पॅटर्न, पुढचा नंबर 'या' खेळाडूचा?
Team India Squad : IPL 2026 मध्ये शून्य विकेट... तरीही टीम इंडियात थेट एन्ट्री! सिलेक्टर्सच्या 'या' निर्णयाने सगळेच अवाक्, नेमका कोण हा खेळाडू?
IPL 2026 मध्ये शून्य विकेट... तरीही टीम इंडियात थेट एन्ट्री! सिलेक्टर्सच्या 'या' निर्णयाने सगळेच अवाक्, नेमका कोण हा खेळाडू?
IND vs ENG 4th T20I : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज! हाय-व्होल्टेज ड्रामा, सस्पेन्स अन् बरंच काही... खिसा रिकामा न करता Live मॅचचा आनंद कुठे घ्यायचा? वाचा एका क्लिकवर
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी-20 सामना आज! हाय-व्होल्टेज ड्रामा, सस्पेन्स अन् बरंच काही... खिसा रिकामा न करता Live मॅचचा आनंद कुठे घ्यायचा? वाचा एका क्लिकवर
IND vs ENG 4th T20 Playing 11 : संजू सॅमसन IN, उपकर्णधार OUT?, इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing 11
संजू सॅमसन IN, उपकर्णधार OUT?, इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing 11

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget