एक्स्प्लोर

टीम इंडिया, अश्विन ICCच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम

मुंबई: विराट कोहलीची टीम इंडिया आणि भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन यांनी आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत आपलं स्थान कायम राखलं आहे. आयसीसीच्या कसोटी संघाच्या क्रमवारीत टीम इंडिया 115 गुणांसह आघाडीवर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवून आयसीसी क्रमवारीतलं आपलं अव्वल स्थान भक्कम केलं होतं. भारताच्या या कामगिरीमुळे पाकिस्तान 111 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावरच्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 118 गुण आहेत. कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या रवीचंद्रन अश्विननेही 900 गुणांसह आपली आघाडी कायम राखली आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन 878 गुणांसह दुसऱ्या, तर इंग्लंडचा जेम्स अँडरसन 853 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत सर्वोत्तम स्थानावरचा भारतीय हा मान अजिंक्य रहाणेकडेच कायम आहे. तो 825 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी या क्रमवारीत अनुक्रमे चौदावं आणि सोळावं स्थान राखलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India Test tour of Sri Lanka : BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
IND vs ENG 1st T20 : संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
Embed widget