एक्स्प्लोर

Asian Cup 2023: सलग दुसऱ्यांदा भारतीय फुटबॉल संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र

Asian Cup 2023: भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Asian Cup 2023: भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. फिलीपिन्सविरुद्ध पॅलेस्टाईननं 4-0 नं विजय मिळवल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. भारत त्यांचा पुढचा सामना हाँगकाँगशी खेळणार आहे. या सामन्यात भारत पराभूत झाल्यानंतरही संघावर काही फरक पडणार नाही. 

भारतीय फुटबॉल संघानं आतापर्यंत एकूण पाचव्यांदा या स्पर्धेत प्रवेश केलाय. तसेच, भारतीय संघ सलग दोन वेळा या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतानं 1964 मध्ये  पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर 1984, 2011 आणि 2019 च्या स्पर्धाही खेळल्या आहेत. 

भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी
एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतानं कंबोडिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. भारतानं कंबोडियाविरुद्ध 2-0 असा विजय मिळवला. या सामन्यात सुनील छेत्रीने दोन्ही गोल केले. तर, अफगाणिस्ताविरुद्ध सामन्यात भारतानं 2-1 च्या फरकानं विजय मिळवला. या सामन्या सुनील छेत्री आणि सहल अब्दुल समद यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले. 

सुनील छेत्रीची नव्या विक्रमाला गवसणी
अफगाणिस्तानविरुद्ध दोन गोल करत सुनील छेत्रीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली. या दोन गोलसह त्यानं 128 आंतरराष्ट्रीय सामन्यात 83 गोल केले. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोनं 189 सामन्यांमध्ये 117 गोल केले आहेत. तर, मेस्सीनं 162 सामन्यात 86 गोल केले आहेत. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सुनील छेत्रीचा मेस्सीला मागे टाकण्याचा प्रयत्न करेल. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI : वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या चुकांचा पाढा वाचला
वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी मॅचचा टर्निंग पॉईंट सांगितला, काय चुकले ते स्पष्ट केलं
IND vs WI 3rd ODI Playing XI : दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
IND vs WI 2nd T20 : गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं
जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget