एक्स्प्लोर

IND vs SA 1st Test | रोहित शर्माचं दमदार शतक, पावसामुळे खेळ थांबला

रोहित शर्माने सलामीचा फलंदाज म्हणून पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावून, आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. रोहितचं कसोटी कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं.

विशाखापट्टणम : रोहित शर्मा आणि मयांक अगरवालच्या अभेद्य द्विशतकी भागीदारीमुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीचा पहिला दिवस गाजवला. पावसाच्या व्यत्ययामुळे चहापानानंतरचं पूर्ण सत्र वाया गेलं, त्यामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी टीम इंडियाने बिनबाद 202 धावांची मजल मारली होती. रोहित शर्मा 174 चेंडूत 12 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 115 तर मयांक अगरवाल 11 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 84 धावांवर खेळत आहे. रोहित शर्माने सलामीचा फलंदाज म्हणून पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावून, आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. रोहितचं कसोटी कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्माला फलंदाजीत बढती देण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला होता. रोहितने तो निर्णय सार्थ ठरवताना कसोटीच्या पहिल्याच दिवशी नाबाद 115 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-2 Live : टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! गॉलमध्ये पाऊस, मैदान झाकलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! गॉलमध्ये पाऊस, मैदान झाकलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
Rohit Sharma : रोहित शर्माला संघातून बाहेर काढणार होते, पण...; BCCIमध्येच उभी फूट, सिलेक्टर्स अन् बोर्ड आमनेसामने; पडद्यामागे काय घडतंय?
रोहित शर्माला संघातून बाहेर काढणार होते, पण...; BCCIमध्येच उभी फूट, सिलेक्टर्स अन् बोर्ड आमनेसामने; पडद्यामागे काय घडतंय?
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget