एक्स्प्लोर

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाचा लाजिरवाणा विक्रम तर इंग्लंडची वाटचाल मोठ्या आघाडीकडे 

IND vs ENG 3rd Test : तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 78 धावांवर ऑल आऊट झाली. इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे 9 खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.

IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर अक्षरशा नांग्या टाकल्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 78 धावांवर ऑल आऊट झाली. इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे 9 खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारतीय संघाने आपले शेवटचे 5 फलंदाज फक्त 11 धावांवर गमावले. 

IND vs ENG, 1st Innings Highlights: भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांवर गुंडाळला; रोहित शर्माच्या सर्वाधिक 19 धावा

रोहित शर्मा (19) आणि अजिंक्य रहाणे (18) सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताच्या डावात केएल राहुल 00, चेतेश्वर पुजारा 01, विराट कोहली 07, ऋषभ पंत 02, रवींद्र जडेजा 04, मोहम्मद शमी 00, जसप्रीत बुमराह 00 आणि मोहम्मद सिराज यांनी 03 धावा केल्या, तर इशांत शर्मा 08 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने अतिरिक्त 16 धावा दिल्या अन्यथा भारतीय संघ 62  धावांवर सर्वबाद झाला असता. इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. याआधी 1974 मध्ये लॉर्ड्स कसोटीत भारत 42 आणि 1952 मध्ये मँचेस्टरमध्ये 58 धावांवर ऑलआऊट झाला होता.  कसोटी क्रिकेटमधील भारताची ही नववी सर्वात निचांकी धावसंख्या आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेडमध्ये टीम इंडिया फक्त 36 धावांवर ऑलआऊट झाली होती.  

दरम्यान भारताच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी शतकी भागीदारी रचली आहे.  पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने एकही विकेट न गमावता 120 धावा केल्या असून त्यांच्याकडे आता 42 धावांची आघाडी आहे. बर्न्स 5 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 52 आणि हमीद 11 चौकारांसह नाबाद 60 धावांवर नाबाद आहे. आज दुसऱ्या दिवशी इंग्लंड भक्कम आघाडी घेण्याची शक्यता आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
IND vs NZ 5th T20I : सेफर्ट-फिलिप्सच्या वादळात टीम इंडियाची दाणादाण! 12 चेंडू राखून न्यूझीलंडचा विजय, पाचव्या टी-20 सामन्यात नेमकं काय घडलं?
सेफर्ट-फिलिप्सच्या वादळात टीम इंडियाची दाणादाण! 12 चेंडू राखून न्यूझीलंडचा विजय, पाचव्या टी-20 सामन्यात नेमकं काय घडलं?
Hong Kong Sixes : भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
IND vs NZ मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हॉर्न वाजवत आजोबांनी थेट मैदानात गाडी घुसवली, टीम इंडियाचे खेळाडू चक्रावले; सामना थांबला अन्...
IND vs NZ मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! हॉर्न वाजवत आजोबांनी थेट मैदानात गाडी घुसवली, टीम इंडियाचे खेळाडू चक्रावले; सामना थांबला अन्...

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget