एक्स्प्लोर

INDvsAUS : वीरेंद्र सेहवागचं मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन; 'या' भूमिकेत दिसणार

वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त एक्स्ट्रा इनिंग्स शोमध्ये ग्लेन मॅकग्राथ, संजय मांजरेकर, अजय जडेजा, झहीर खान, निक नाइट, मोहम्मद कैफ, मुरली कार्तिक, विवेक राजदान, अजित आगरकर आणि विजय दहिया असणार आहेत.

INDvsAUS : तब्बल 8 महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. 27 नोव्हेंबरपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरू होण्यासोबतच बऱ्याच दिवसांनंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी प्रसारण हक्क असणाऱ्या सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कने आपल्या लोकप्रिय शो 'एक्स्ट्रा इनिंग्स' घेऊन येत आहे. या कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग दिसणार आहे. वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त एक्स्ट्रा इनिंग्स शोमध्ये ग्लेन मॅकग्राथ, संजय मांजरेकर, अजय जडेजा, झहीर खान, निक नाइट, मोहम्मद कैफ, मुरली कार्तिक, विवेक राजदान, अजित आगरकर आणि विजय दहिया असणार आहेत.

दोन महिन्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा

हर्षा भोगले आणि अर्जुन पंडित हे या मालिकेसाठी इंग्रजी आणि हिंदी प्रेजेंटर असणार आहेत. या दोघांना साथ देण्यासाठी एरिन हॉलंड ऑन ग्राऊंड प्रेजेंटर म्हणून दिसतील. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि अ‍ॅडम गिलक्रिस्ट यांच्या कॉमेंट्री व्यतिरिक्त एसपीएसएनच्या बॅन्ड ऑफ पॅनेलिस्ट्सची कस्टमाइज्ड इंग्रजी आणि हिंदी कॉमेन्ट्रीही भारतातील प्रेक्षकांना ऐकण्यास मिळणार आहे.

India vs Australia 2020-21 Full Schedule : असा असेल भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन दौरा, तीनही फॉर्मेटसाठी संघनिवड

एसपीएसएनने फॉक्स स्पोर्ट्स ऑस्ट्रेलियाशी करार केला आहे आणि एक्‍ट्रा इनिंग्जमध्ये अ‍ॅलन बॉर्डर, इसा गुहा आणि ब्रॅंडन ज्युलियन यासारख्या आयकॉनिक पॅनेलच्या सदस्यांचा समावेश असेल. ऑस्ट्रेलियामधील प्रेक्षकांना फॉक्स स्पोर्ट ऑस्ट्रेलियाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एसपीएसएनच्या हिंदी कॉमेन्ट्रीचा आनंद घेता येईल.

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंना न्यू साऊथ वेल्समध्ये हलवलं

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Shreyas Iyer IND vs IRE 2nd T20 : नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
नवख्या आयर्लंडनं भारताचा धुव्वा उडवला, मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचं काय चुकलं ते सांगितलं, आयर्लंडच्या यशाबद्दल तोंडभरुन बोलला
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
IND vs IRE 2nd T20 : भारताची टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी हाराकिरी! श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली आयर्लंडविरुद्ध पहिल्याच मालिकेत पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धावेने घात
भारताची टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी हाराकिरी! श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली आयर्लंडविरुद्ध पहिल्याच मालिकेत पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धावेने घात

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: विश्विविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्विविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Rule Change : 1 जुलैपासून कोणते नियम बदलणार? आयटीआर फायलिंग ते आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट, जाणून घ्या सविस्तर
आधार कार्ड अपडेट,क्रेडिड कार्ड ते पासपोर्ट, 1 जुलैपास कोणते नियम बदलणार? जाणून घ्या
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
Nashik Food Poisoning : मटणानंतर दही खाल्लं, जेवण जीवावर बेतलं; विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर; नाशिकमधील धक्कादायक घटना
मटणानंतर दही खाल्लं, जेवण जीवावर बेतलं; विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर; नाशिकमधील धक्कादायक घटना
Ketan Agarwal Death Case : केतनला माहिती नसताना बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला का गेली होती? सियाच्या आईचा खुलासा, म्हणाल्या...
केतनला माहिती नसताना बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला का गेली होती? सियाच्या आईचा खुलासा, म्हणाल्या...
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदीच्या दरात 5059 रुपयांची वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं?
सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदीच्या दरात 5059 रुपयांची वाढ, सोनं किती रुपयांनी महागलं?
नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका
नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरुय, संघाला मान्य आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले, 'फडणवीसांना मराठी येत नसेल, तर...'
Embed widget