एक्स्प्लोर

'हे' तीन विक्रम करणारा रिषभ पंत पहिला भारतीय खेळाडू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत या दोघांनी केलेल्या शतकी खेळींच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला.

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यावर भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत या दोघांनी केलेल्या शतकी खेळींच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजाराने शानदार फलंदाजी करत 193 धावा केल्या. तर रिषभ पंत 159 धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात रिषभने तीन विक्रम केले. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने सिडनी कसोटीत शतक झळकावून तीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक ठोकणारा पहिला भारतीय य़ष्टिरक्षक ठरला आहे. ऑस्ट्रेलियात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावांचा फारुख इंजिनियर यांचा विक्रमही त्याने मागे टाकला. फारुख इंजिनियर यांनी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना सर्वाधिक 88 धावा केल्या होत्या. इंजिनियर यांचा हा विक्रम पंतने मोडीत काढला आहे. तसेच पंतने सिडनीत नाबाद 159 धावांची खेळी साकारत भारताबाहेर एका डावात सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक होण्याचा मान मिळवला. त्याने या कामगिरीसह महेंद्रसिंग धोनीचा 147 धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. संबधित बातमी : INDvsAUS : पंत 159*, जाडेजा 81 धावा, भारताचा पहिला डाव घोषित

महत्त्वाच्या बातम्या

Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
IND vs SL 2nd TEST Day-2 : जुरेलने ठोकलं शतक, पंतने स्टेडियमचं सोलर पॅनल फोडलं, भारताचा 503 धावांचा डोंगर; दुसऱ्या दिवशी काय-काय घडलं?
जुरेलने ठोकलं शतक, पंतने स्टेडियमचं सोलर पॅनल फोडलं, भारताचा 503 धावांचा डोंगर; दुसऱ्या दिवशी काय-काय घडलं?
Dhruv Jurel Century : वा रे जुरेल! धोनीला जे जमलं नाही, ते लंकेत करून दाखवलं; ठोकले ऐतिहासिक शतक, सेलिब्रेशनने वेधलं सगळ्यांचं लक्ष
वा रे जुरेल! धोनीला जे जमलं नाही, ते लंकेत करून दाखवलं; ठोकले ऐतिहासिक शतक, सेलिब्रेशनने वेधलं सगळ्यांचं लक्ष

व्हिडीओ

Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
Embed widget