एक्स्प्लोर

Junior Hockey World Cup : भारताची मोठी लढाई, फायनलमध्ये एन्ट्रीसाठी जर्मनीशी लढणार, कधी, कुठे पाहणार सामना?

Junior Hockey World Cup : भारतीय हॉकी संघाचा आज अतिशय महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपचा सेमीफायनलचा सामना भारत आणि जर्मनी यांच्यात खेळवला जाणार आहे.

Junior Hockey World Cup : ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपमध्ये (Junior Hockey World Cup) भारतीय हॉकी संघाने अतुलनीय कामगिरी करत सेमीफायनलपर्यंत धडक घेतली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने (Indian Hockey Team) बेल्जियमला 1-0 ने मात देत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता सेमीफायनलच्या सामन्यात भारत जर्मनीविरुद्ध दोन हात करणार आहे. या सामन्यासाठी भारतातील हॉकीप्रेमी उत्सुक आहेत. 

संपूर्ण मालिकेत भारताच्या डिफेन्सने अप्रतिम कामगिरी केली आहे. संघाचे गोलकिपर  प्रशांत चौहान आणि पवन नेबाव यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. दरम्यान भारताने आतापर्यंत केलेल्या खेळीमुळे आज जर्मनीला मात देण्याचे भारताची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे भारताने स्पर्धेत खराब सुरुवात करुनही पुनरागमन करत इथवर बाजी मारली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात फ्रान्सकडून पराभव पत्करल्यानंतर भारताला क्वॉर्टर फायनल्समध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकणं गरजेचं होतं. भारतानं ग्रुपच्या दुसऱ्या सामन्यात कॅनडाला 13-1 च्या फरकानं पराभूत करुन क्वॉर्टर फायनल्समध्ये आपली जागा पक्की केली. पोलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासमोर करो या मरोची परिस्थिती होती. ज्यात विजय मिळवल्य़ानंतर भारत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमला मात देत आज जर्मनीविरुद्ध लढाईसाठी सज्ज झाला आहे. 

सामना कधी आणि कुठे?

सामना आज (3 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ओदिशातील कलिंगा हॉकी मैदानावर खेळवला जाणार आहे. तुम्ही घरबसल्या हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स1 एचडीवर पाहता येणार आहे.

संबधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Vaibhav Sooryavanshi : कॅप्टनसीचा भार पेलवलाच नाही! टॉसपासून निकालापर्यंत वैभव सूर्यवंशी पहिल्याच परीक्षेत फेल, टीमचाही वाजला बँड!
कॅप्टनसीचा भार पेलवलाच नाही! टॉसपासून निकालापर्यंत वैभव सूर्यवंशी पहिल्याच परीक्षेत फेल, टीमचाही वाजला बँड
Vaibhav Sooryavanshi : बेबी बॉस वैभव सूर्यवंशी टॉससाठी आला पण प्लेईंग 11 विसरला, मजेशीर व्हिडिओ व्हायरल
वैभव सूर्यवंशी टॉससाठी आला, नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतली पण प्लेईंग 11 विसरला, मजेशीर व्हिडिओ व्हायरल    
IND vs PAK U19 Asia Cup Final : पाकिस्तानविरुद्ध आर्यवीर सेहवागची वादळी खेळी, 9 चौकार ठोकले; पण एका चुकीमुळे फिरवला गेम, नेमकं काय घडलं?
पाकिस्तानविरुद्ध आर्यवीर सेहवागची वादळी खेळी, 9 चौकार ठोकले; पण एका चुकीमुळे फिरवला गेम, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
Embed widget