एक्स्प्लोर

आयसीसी टी-20 रँकिंग: कोहली नंबर वन, अश्विनची चौथ्या स्थानी झेप

मुंबई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं टी-20 क्रिकेटमधील आयसीसी क्रमवारीत फलंदाजांमधलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.   ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या रवीचंद्रन अश्विननं गोलंदाजांमध्ये पुन्हा 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान मिळवलं आहे. तो सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर दाखल झाला आहे.   भारताच्या लोकेश राहुलनं फलंदाजांच्या क्रमवारीत 67व्या स्थानावरून 31व्या स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध फ्लोरिडातल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत राहुलनं नाबाद शतक ठोकलं होतं.  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PSL Ball-Tampering 2026 : बॉल टेम्परिंगच्या विळख्यात अडकला फखर जमान... कॅमेरासमोर नको नको ते कृत्य केलं, आता पाकिस्तानी बोर्डाने घातली बंदी
बॉल टेम्परिंगच्या विळख्यात अडकला फखर जमान... कॅमेरासमोर नको नको ते कृत्य केलं, आता पाकिस्तानी बोर्डाने घातली बंदी
PBKS vs GT Live Score : टीम इंडियातून बाहेर, पण IPL मध्ये दोन्ही दिग्गज कर्णधार... आज शुभमन गिल-श्रेयस अय्यर आमने-सामने; कोण जिंकणार?
टीम इंडियातून बाहेर, पण IPL मध्ये दोन्ही दिग्गज कर्णधार... आज शुभमन गिल-श्रेयस अय्यर आमने-सामने; कोण जिंकणार?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला तातडीने लंडनला पाठवा; इंग्लंडच्या खेळाडूची बीसीसीआयकडे मागणी, नेमकं कारण काय?
वैभव सूर्यवंशीला तातडीने लंडनला पाठवा; इंग्लंडच्या खेळाडूची बीसीसीआयकडे मागणी, नेमकं कारण काय?
IPL 2026 Points Table : चेन्नईचा लाजिरवाणा पराभव, RCB अन् मुंबईला मोठा धक्का! आयपीएलच्या फक्त 3 सामन्यानंतर Points Table मध्ये उलथापालथ
चेन्नईचा लाजिरवाणा पराभव, RCB अन् मुंबईला मोठा धक्का! आयपीएलच्या फक्त 3 सामन्यानंतर Points Table मध्ये उलथापालथ

व्हिडीओ

Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Mumbai Crime news: वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, SIT तपासात हादरवणारी माहिती
भोंदू अशोक खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, SIT तपासात हादरवणारी माहिती
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Embed widget