एक्स्प्लोर

Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं

Rohit Sharma Ind Vs Eng ODI: भारताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर वादळी खेळी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Rohit Sharma Ind Vs Eng ODI: भारताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रविवारी इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर वादळी खेळी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा याच्या निवृत्तीच्या (Rohit Sharma Retirement) चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे भारतीय वन डे संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चेनं चाहत्यांमध्येही खळबळ उडाली होती. मात्र हि शक्यात बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी फेटाळून लावलीय. तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा नुसताच खेळाला नाही तर चक्क 138 धावांची ऐतिहासिक खेळीनं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देखील दिलं. लॉर्ड्सवर एकदिवसीय शतक झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 110 चेंडूंच्या या खेळीत त्याने ५ षटकार आणि 17 चौकार मारले. त्याने शुभमन गिलसोबत 147 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी जोडली. (Rohit Sharma on ODI Retirement News)

असे असलं तरी रोहितने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक संघात असेल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नव्हते. मात्र आता, रोहित शर्माने स्वतः या वृत्तांवर आपली प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. लॉर्ड्सवरील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यानंतर तो यावर बोलला आणि म्हणाला कि, "बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवून आम्ही चांगली सुरुवात केली, त्यानंतर कार्डिफमध्ये आमचा पराभव झाला. आज फलंदाजीची सुरुवात चांगली झाली, पण तरीही आम्ही हरलो."

Rohit Sharma on Retirement:  निवृत्तीच्या अफवांवर रोहित शर्माची प्रतिक्रिया

रोहित शर्मा म्हणाला, "चांगली फलंदाजी करणे हे माझे काम आहे. मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. मी पदार्पण केल्यापासून बाहेरच हे बोलणे सुरू आहे. जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत ते सुरूच राहील. यापैकी कशाचीही मला पर्वा नाही. मी मैदानावर काय करतो हे महत्त्वाचे आहे. मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करतो, मी माझ्या संघाच्या यशात योगदान देण्याचा प्रयत्न करतो. आणि सध्या, माझे संपूर्ण लक्ष त्यावरच आहे. आणि बाहेरच्या या चर्चा होऊ द्या, कारण जर त्या झाल्या नाहीत, तर त्यात मजा राहणार नाही. माझे काम मैदानावर आहे आणि त्यांचे मैदानाबाहेर."

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget