एक्स्प्लोर

...तर 2019 च्या विश्वचषकासाठी पाकिस्तान पात्र ठरणार नाही

मुंबई : 2019 सालच्या वन डे सामन्यांच्या विश्वचषकासाठी थेट पात्र न ठरण्याचा पाकिस्तानसमोरचा धोका अजूनही टळलेला नाही. पहिल्या सात क्रमांकात स्थान न मिळाल्याने पाकिस्तानसाठी धागधूग कायम आहे. आयसीसीची वन डे सामन्यांसाठीची क्रमवारी शुक्रवारी जाहीर झाली. त्यामध्ये पाकिस्तान 89 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या खात्यात सातव्या स्थानावरच्या बांगलादेशपेक्षा दोन गुण कमी तर, नवव्या स्थानावरच्या वेस्ट इंडिजपेक्षा दोनच गुण जास्त आहेत. आयसीसीच्या नियमानुसार आगामी विश्वचषकाचा यजमान इंग्लंड वगळता 30 सप्टेंबर 2017 या दिवशी आयसीसी क्रमवारीत पहिल्या सात स्थानांवर असलेले संघच या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहेत. त्यामुळे आयसीसीच्या वन डे क्रमवारीतलं आपलं स्थान सुधारण्यासाठी पाकिस्तानला येत्या आठ महिन्यांमध्ये बांगलादेश आणि वेस्ट इंडिजशी खेळण्याची संधी मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
MS Dhoni Retire : मोठी बातमी, महेंद्रसिंह धोनीवर चेन्नई सुपर किंग्जनं सोपवली नवी जबाबदारी, धोनी IPL मधून निवृत्त,नवी इनिंग सुरु
मोठी बातमी, महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून निवृत्त, चेन्नईनं 'थाला'वर सोपवली नवी जबाबदारी
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Team India Playing XI Against NZ 1st Test: शुभमन गिल म्हणाला, 4 वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
शुभमन गिल म्हणाला, 4 वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Mumbai Local Crime News: अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
भाजपा कार्यकर्त्याची माघार, जळगाव जिल्हा बँकेसाठी गिरीश महाजन बिनविरोध; गुलाबराव पाटीलही जिंकले
Ajit Pawar Plane Crash :अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
अजित पवार प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई पोलीस आणि डीजीसीएचा नकार,बारामतीमधील वकिलाचा दावा
Chiplun Crime News: रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
रात्री घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही; सांगलीतील तरूणाला चिपळूणमध्ये संपवलं, जांभा दगड डोक्यात घातला अन्...; पोलिसांनी दिली माहिती
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
Embed widget