एक्स्प्लोर

वन डे क्रमवारीत विराट दुसऱ्यास्थानी कायम, रोहितची घसरण

दुबईः टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या वन डे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मात्र सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची पाचव्या स्थानावरुन सातव्या स्थानी घसरण झाली आहे. तर शिखर धवन आठव्या स्थानी कायम आहे.   इंग्लंडचा फलंदाज ज्यो रुटने पाकिस्तान विरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर पहिल्यांदाच टॉप 5 मध्ये झेप घेतली आहे. रुटने न्यूझीलंडचे फलंदाज केन विल्यम्सन, मार्टिन गप्टील आणि रोहित शर्मा यांना मागे टाकत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.   दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स 902 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान वन डे मालिकेतील कामगिरीचा पाकिस्तानच्या सर्फराज अहमद यालाही फायदा झाला असून त्याने 15 व्या स्थानी झेप घेतली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : 5 सामने, पण विकेट्स 0..., जसप्रीत बुमराहला विकेट का मिळत नाहीय?; इरफान पठाणने सांगितली नेमकी चूक, कारण काय?
5 सामने, पण विकेट्स 0..., जसप्रीत बुमराहला विकेट का मिळत नाहीय?; इरफान पठाणने सांगितली नेमकी चूक, कारण काय?
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Mumbai Indians : पराभवानंतर मुंबईच्या संघात फूट? बुमराह-हार्दिकमध्ये भर मैदानात ठिणगी, व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच चक्रावले
पराभवानंतर मुंबईच्या संघात फूट? बुमराह-हार्दिकमध्ये भर मैदानात ठिणगी, व्हायरल व्हिडिओ पाहून सगळेच चक्रावले
Hardik Pandya: मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं
मुंबई संघात उलथापालथ अटळ! पांड्या तडकाफडकी बोलून गेला, पहिली कुऱ्हाड कोणावर कोसळणार? डिकाॅकने सुद्धा किती जणाचं टेन्शन वाढवलं

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goa News: 'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
'ओंकार' हत्तीचा थरार! मोपा, तोरसे परिसरात बागायतींचे नुकसान; वन विभाग हतबल, ग्रामस्थ संतप्त
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
टीम इंडियाने जिंकलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये झाली मॅच-फिक्सिंग! ऑडिओ लीक झाल्याने खळबळ, थेट कॅप्टनवर संशय; आयसीसीकडून चौकशीचा हातोडा; 17 फेब्रुवारीला चेन्नईत झाला होता सामना
Gold Silver Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
गडचिरोलीतील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे; 18 किमीचे काम पूर्ण, औद्यगिक गतीला वेग, नागरिकांना आनंद
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
Nepal Politics: देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
Pandharpur Crime News: वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
वाढदिवसाच्या दिवशीच रिलस्टारचा महिलेचा दुर्दैवी शेवट; अनैतिक संबंधातून प्रियकरानेच संपवलं, पंढरपुरातील घटना
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
Embed widget