एक्स्प्लोर

World Cup 2019 : पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी दणदणीत विजय

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लंडनच्या ऐतिहासिक लॉर्डस स्टेडियमवर आज खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव करुन विश्वचषकाच्या शर्यतीतले आपलं स्थान पुन्हा बळकट केलं आहे.

लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत लंडनच्या ऐतिहासिक लॉर्डस स्टेडियमवर आज खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव करुन विश्वचषकाच्या शर्यतीतले आपलं स्थान पुन्हा बळकट केलं आहे. परंतु या सामन्यातल्या पराभवाने दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 309 धावांचे आव्हान दिले होते. परंतु पाकिस्तानचं हे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना पेलता आलेलं नाही. 309 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर, वहाब रियाझ आणि शादाब खानने 50 षटकांत नऊ बाद 259 धावांमध्ये रोखलं. रियाझ आणि शादाबने प्रत्येकी तीन, तर आमिरने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. पाकिस्तानचा हा विश्वचषकातला दुसरा विजय ठरला आहे. विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाकिस्तान आता पाच गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या बाबर आझम आणि हॅरिस सोहेलच्या दमदार फलंदाजीमुळे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 309 धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. सलामीवीर इमाम उल हक आणि फखर झमानने 81 धावांची सलामी दिली. त्या दोघांनी प्रत्येकी 44 धावांचे योगदान दिले. त्यानंतर बाबर आझम आणि हॅरिस सोहेलने खेळाची सूत्रं आपल्या हातात घेत पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. बाबर आझमने 69 तर सोहेलने 89 धावा फटकावल्या. त्यामुळे पाकिस्तानला 50 षटकांत सात बाद 308 धावांची मजल मारता आली.

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Embed widget