एक्स्प्लोर

ICC Awards 2017 : कोहलीला सर्वोत्तम वन डे क्रिकेटरचा मान

विराट कोहलीला ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला.

मुंबई: आयसीसीने आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2017 मधील उत्कृष्ट वन डे क्रिकेटर म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा गौरव करण्यात आला. विराट कोहलीला ‘आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला. गेल्या वर्षभरात कोहलीने तब्बल 6 शतकं ठोकली आहेत. सध्याची त्याची वन डेची सरासरी 55.74 इतकी आहे. कोणत्याही वन डे खेळाडूची ही सर्वोत्तम सरासरी आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला टी ट्वेण्टीतील कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. चहलला आयसीसी टी ट्वेण्टी परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झाला. चहलने गेल्या वर्षी बंगळुरुत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेण्टी सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. कसोटीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला सन्मानित करण्यात येणार आहे. स्मिथला ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार जाहीर झाला. उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानच्या हसन अलीने पटकावला. चॅम्पियन्स ट्रॉफीत हसन अलीने 13 विकेट्स घेत, पाकिस्तानच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. अफगाणिस्तानच्या राशीद खानला असोसिएट प्लेअर ऑफ द इयरचा मान मिळाला. तर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणारा पाकिस्तानी संघ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच पाकिस्तानी संघाला फॅन्स मुमेंट ऑफ द इयरचा पुरस्कार जाहीर झाला. आयसीसी पुरस्कार 2017
  • विराट कोहली (भारत) - सर्वोत्तम वन डे क्रिकेटर
  • स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर
  • यजुवेंद्र चहल (भारत) - टी ट्वेण्टीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल गौरव
  • हसन अली (पाकिस्तान) - उदयोन्मुख क्रिकेटर
  • राशीद खान (अफगाणिस्तान) - असोसिएट प्लेअर ऑफ द इयर

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
Team India : मोहम्मद शमी, भुवनेश्वर IN; पंत, संजू OUT; चॅम्पियन खेळाडूने 2027 च्या वर्ल्डकपसाठी निवडला धडकी भरवणारा टीम इंडियाचा Full Squad
मोहम्मद शमी, भुवनेश्वर IN; पंत, संजू OUT; चॅम्पियन खेळाडूने 2027 च्या वर्ल्डकपसाठी निवडला धडकी भरवणारा टीम इंडियाचा Full Squad

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Embed widget