एक्स्प्लोर

चेन्नई विमानतळावर टीम इंडिया रिलॅक्स मूडमध्ये!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच सामना जिंकल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू चेन्नई विमानतळावर रिलॅक्स मूडमध्ये दिसून आले.

चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेची सुरुवात दणक्यात करुन टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं आहे. चेन्नईमधील पहिल्याच सामन्यात भारतानं कांगारुंवर 26 धावांनी मात करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याच विजयानंतर भारतीय संघ चेन्नई विमानतळावर रिलॅक्स मूडमध्ये दिसून आला. कालच्या (रविवार) सामन्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करताना भारताला सुरुवातीला अनेक धक्के बसले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण धोनी आणि पांड्यांच्या संयमी पण तितक्याच आक्रमक खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. पण या सामन्यात पावसामुळे बराच व्यतत्य आला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार, ऑस्ट्रेलियाला 21 षटकात  164 धावांचं सुधारित आव्हान देण्यात आलं. पण भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया संघाला फार चमकदार कामगिरी करता आली नाही. भारतानं हा सामना 26 धावांनी खिशात टाकला. मात्र, हा सामना खेळाडूंना प्रचंड थकवा आणणारा होता. पण विजयानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांचा सर्व ताण कुठच्या कुठे निघून गेला. दरम्यान, भारतीय संघाचा दुसरा सामना 21 सप्टेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ आज (सोमवार) चेन्नईहून कोलकाताला रवाना झाला. यावेळी विमानतळावर भारतीय संघ अगदीच रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळाला. कोलकाताला जाण्यासाठी भारतीय संघ चेन्नई विमानतळावर आला होता. विमानाची वाट पाहत असताना सर्वच जण गप्पांमध्ये गुंतून गेले होते. त्यानंतर हळूहळू सर्वजण जिथे उभे होते तिथेच खाली बसले. कर्णधार कोहली, धोनी, केएल राहुल, हार्दिक पांड्या हे देखील खाली बसले. धोनीनं तर थोड्यावेळानं चक्क बसल्या जागीच लोळण घेतली. त्यांचे हे फोटो बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत. संबंधित बातम्या : हार्दिकसारखा खेळाडू संघात असणं ही भाग्याची गोष्ट : विराट धोनीचा नवा विक्रम, अर्धशतकांचं शतक पूर्ण! धडाकेबाज धोनीची नव्या विक्रमाला गवसणी   दोन सिक्स मारले की तिसरा मारतोच, पांड्या आणि षटकारांची हॅटट्रिक!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP MajhaSpecial Report Mahayuti Oath Ceremony  : महायुतीत कुणाचा स्ट्राईक रेट किती? कोण होणार मंत्री?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Embed widget