एक्स्प्लोर
Advertisement
आयपीएलः हायकोर्टाची बीसीसीआय, एमसीएला नोटीस
मुंबईः ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून आयपीएल सामन्यांचं आयोजन करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे.
मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर 2013 मध्ये रात्री 8 वाजता सामने सुरू करण्यात आले. मध्यरात्री पर्यंत लाऊड स्पीकर्सचा वापर करून एमसीए आणि बीसीसीआयने ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर 100 कोटींचा दंड आकारावा अशी याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे.
न्यायमूर्ती अभय ओक आणि अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने बीसीसीआय आणि एमसीएला यावर उत्तर देण्याचे आदेश दिल आहेत. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 16 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement