एक्स्प्लोर
Advertisement
हाशिम अमलाचा 100 व्या कसोटीत अनोखा पराक्रम
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम अमलाने 100 व्या कसोटीत शतक ठोकण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. आपल्या कसोटी कारकीर्दीतल्या शतकी कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम अमलाने गाजवला.
श्रीलंकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटीत हाशिम अमलाने शतक झळकावलं. अमलाचं कसोटी कारकीर्दीतलं हे 26 वं शतक ठरलं. अमलाने 168 चेंडूंत 14 चौकारांच्या जोरावर शतकाला गवसणी घातली. कसोटी कारकीर्दीतल्या शंभराव्या कसोटीत शतक ठोकणारा अमला हा आजवरचा आठवा फलंदाज ठरला आहे.
शंभराव्या कसोटीत शतक ठोकणारे 8 खेळाडू :
1. कॉसिन काऊड्री
2. जावेद मियांदाद
3. गॉर्डन ग्रिनीज
4. अॅलेक्स स्टुअर्ट
5. इन्झमम उल हक
6. रिकी पॉन्टिग (दोन्ही डावात शतकं)
7. ग्रॅमी स्मिथ
8. हाशिम अमला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement