एक्स्प्लोर

Tiger Woods : गोल्फ प्लेअर टायगर वुड्स कार अपघातात गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

टायगर वुड्स कारमध्ये एकटे प्रवास करत होते. अपघातात त्यांच्या कारचे बरंच नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप चौकशी सुरू आहे.

Tiger Woods Accident : जगप्रसिद्ध गोल्फ प्लेयर टायगर वुड्स कार अपघातात थोडक्यात बचावला आहे. लॉस एंजेलिस येथे टायगर वुड्सच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात टायगर वुड्सला गंभीर इजा झाली आहे. लॉस एंजेलिसच्या काऊंटी शेरिफ विभागाने मंगळवारी याबाबत माहिती दिली. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

लॉस एंजेलिस काऊंटी शेरीफ विभागाच्या माहितीनुसार, वूड्स स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.12 वाजता हॉथोर्न बुलेव्हार्डवर जात असताना त्यांची कार ब्लॅकहॉरस रोडवर आदळली. लॉस एंजेलिस काउंटीमधील रँचो पालोस वेरिड्स आणि रोल्स हिल्स इस्टेट यांना वेगळे करणाऱ्या सीमेवर होते. पोलिसांनी सांगितले की, टायगर वुड्स कारमध्ये एकटे प्रवास करत होते. अपघातात त्यांच्या कारचं बरंच नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप चौकशी सुरू आहे.

टायगर वुड्सने काही महिन्यांपूर्वी पीजीए टूर इवेंट, जेनेसिर ओपन एट रिवेरा कंट्ररी क्लब एट पॅसिफिक पालिसॅड्स, कॅलिफोर्निया येथे सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेमुळे काही स्पर्धांमध्ये खेळला नव्हता. गोल्फ डायजेस्टच्या म्हणण्यानुसार, वुड्स गोल्फ टीव्ही शूट दरम्यान अनेक सेलिब्रिटींना गोल्फबद्दल माहिती सांगणार होता.

Tiger Woods : गोल्फ प्लेअर टायगर वुड्स कार अपघातात गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

जेनेसिस टेलिव्हिजनच्या प्रसारणादरम्यान रविवारी सीबीएसच्या जिम नँटसने टायगर वुड्सची संवाद साधला होता. या दरम्यान त्याने सांगितले की यावर्षीच्या मास्टर्समध्ये सुमारे सात आठवडे खेळणे अपेक्षित आहे. वुड्सने चौथी मायक्रोडिसिसटॉमी प्रक्रिया आणि 23 डिसेंबरला पाचव्यांदा पाठची शस्त्रक्रिया केली.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget