एक्स्प्लोर

इटलीला नमवून जर्मनी युरो कपच्या उपांत्य फेरीत

पॅरिस : वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीनं इटलीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 6-5 असा सनसनाटी विजय मिळवून युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. विश्वचषक आणि युरो कपच्या इतिहासात जर्मनीनं इटलीवर मिळवलेला हा आजवरचा पहिलाच विजय ठरला.   बोर्डोमध्ये झालेल्या या सामन्यात मेसूत ओझिलनं 65व्या मिनिटाला गोल करुन जर्मनीचं खातं उघडलं. पण लिओनार्डो बोनूचीनं 78व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल डागून इटलीला बरोबरी साधून दिली.  आधी निर्धारित वेळत आणि मग अतिरिक्त वेळेतही सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानं पेनल्टी शूटआऊटनं सामन्याचा निर्णय घेण्यात आला.   पेनल्टी शूटआऊटच्या पहिल्या पाच प्रयत्नात दोन्ही संघांना केवळ दोनच गोल करता आले. मग पुढच्या तीन प्रयत्नात इटलीसाठी गियाचेरीनी, पारोलो आणि डी सिग्लियोनं गोल केले. तर जर्मनीसाठी मॅट हमेल्स, किमिक आणि बोएटेंगनं गोल डागले.   नवव्या प्रयत्नात इटलीच्या मॅटियो डार्मायनची पेनल्टी किकी जर्मनीचा गोलकीपर मॅन्युअल नोयानं थोपवून धरली. आणि जर्मनीला विजयाची संधी उपबल्ध करुन दिली. त्यानंतर जोनास हेक्टरनं गोल झळकावून जर्मनीला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं. विश्वचषक आणि युरो कपच्या इतिहासात जर्मनीनं इटलीवर मिळवलेला हा आजवरचा पहिलाच विजय ठरला.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 4th T20 : 'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
'अजून दोन सामने बाकी आहेत...' जोफ्रा आर्चरचा वैभव सूर्यवंशीला थेट इशारा; OUT केल्यानंतरचं वक्तव्य ऐकून खळबळ, नेमकं काय घडलं?
Gautam Gambhir On Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळताच सगळे संतापले; गौतम गंभीर म्हणाला, ती गोष्ट कधीही बाहेर येणार नाही!
संजू सॅमसनला संघातून वगळताच सगळे संतापले; गौतम गंभीर म्हणाला, ती गोष्ट कधीही बाहेर येणार नाही!
ENG vs IND 4th T20 : पहिल्या सामन्यात 14, दुसऱ्यात 13 धावा... वैभवचा निकाल नापास! पण तरी प्लेइंग-11 मधून नाही होणार बाहेर? टीम इंडियाच्या प्रयोगशाळेत बळी पडला संजू?
पहिल्या सामन्यात 14, दुसऱ्यात 13 धावा... वैभवचा निकाल नापास! पण तरी प्लेइंग-11 मधून नाही होणार बाहेर? टीम इंडियाच्या प्रयोगशाळेत बळी पडला संजू?
Argentina vs Egypt FIFA World Cup 2026 : अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप
अर्जेंटिनाचा विजय की रेफरीची कृपा? मेस्सीच्या विजयानंतर फुटबॉल जगतात खळबळबळ, इजिप्तचा संताप, फिफावर केले नको नको ते आरोप

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Embed widget