एक्स्प्लोर

गांगुलीमध्ये बीसीसीआयची धुरा सांभाळण्याची क्षमता : गावसकर

नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या बीसीसीआयची धुरा सांभाळण्याची क्षमता आहे, असं मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. लोढा समितीच्या शिफारशीनंतर सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना पदावरुन हटवलं आहे. त्यानंतर या प्रकरणावर सुनील गावसकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. बीसीसीआयकडे खूप काही करण्याची क्षमता असून बीसीसीआयची भूमिका देखील मोठी आहे. त्यामुळे या पदावर सौरव गांगुली हे नाव नेहमी आपल्या मनात येतं, असं त्यांनी सांगितलं. त्यांना बीसीसीआय अध्यक्षपदासाठी पात्र उमेदवार कोण, असं विचारल्यानंतर हे उत्तर दिलं. गावसकर यांनी 1999-2000 सालचं उदाहरणही दिलं. त्या काळात जेव्हा टीमवर मॅच फिक्सिंगचं संकट होतं तेव्हा गांगुलीकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आणि त्याने सर्व काही बदलून दाखवलं, असं गावसकर म्हणाले. गांगुलीने भारतीय संघात 113 कसोटी सामने आणि 311 वन डे सामने खेळले असून कसोटीत 7212, तर वन डेमध्ये 11, 363 धावा केल्या आहेत. बीसीसीआयच्या संपूर्ण घटनाक्रमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेलाय. त्यामुळे बीसीसीआयला आता नव्या चेहऱ्याची गरज आहे, असं गावसकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य : अनुराग ठाकूर

BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूरांची विकेट, अध्यक्षपदावरुन आऊट!

क्रिकेटचा विजय झाला, आता अन्य खेळांचाही होऊदे : जस्टिस लोढा

लोढा समितीच्या दहा प्रमुख शिफारशी

शरद पवार यांचा MCA च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

लोढा समितीच्या प्रमुख शिफारशी बीसीसीआयला अजूनही अमान्य

‘बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटवा’, लोढा समितीचा सुप्रीम कोर्टाकडे अर्ज

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
Virat Kohli Test Retirement : विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाला?
विराटला निवृत्तीसाठी भाग पाडलं... अजित आगरकरांवर गंभीर आरोप, माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Embed widget