एक्स्प्लोर
शहीदांना श्रद्धांजली वाहताना गंभीरनं 'या' क्रिकेटरवर निशाणा साधला?
मुंबई: क्रिकेटर गौतम गंभीरनं आज उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली. पण यावेळी गंभीरनं ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहताना अप्रत्यक्षपणे धोनीवर निशाणा साधला आहे. गंभीर म्हणाला की, बाओपिक आमच्या शहीद जवानांनवर बनायला हवं, एखाद्या क्रिकेटर नाही.
गंभीरनं धोनीचं नाव न घेता ट्वीट केलं की, 'हे सर्व 17 शहीद जवान बाओपिकच्या लायक आहेत. एखादा क्रिकेटर नाही. यापेक्षा उत्कृष्ट प्रेरणा स्त्रोत दुसरा असूच शकत नाही. जे देशासाठी आपल्या उमदेचीच्या काळात आपले प्राण पणाला लावतात. गंभीरनं ट्विटरवरुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसंच नवा न घेता धोनीवर निशाणा साधला. कारण की, 30 तारखेला कर्णधार धोनीवर आधारित सिनेमा रिलीज होणार आहे.These 17 martyrs deserv a biopic rather dan any cricketer. No better inspiration dan a young man sacrificing his life 4 his country.
— Gautam Gambhir (@GautamGambhir) September 19, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement