एक्स्प्लोर

आयपीएलमध्ये गंभीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा

गौतम गंभीरने आयपीएलमध्ये यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व केलं होतं.

बंगळुरु : आयपीएलच्या अकराव्या मोसमात गौतम गंभीरचं दिल्ली डेअरडेव्हिल्स या होम टीममध्ये पुनरागमन झालं आहे. गंभीर दिल्ली संघाचा कर्णधार असेल, असे स्पष्ट संकेत मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी त्याचं पुनरागमन होताच दिले आहेत. गौतम गंभीरने आयपीएलमध्ये यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व केलं होतं. त्याच्याच नेतृत्वात केकेआरने दोन वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मानही मिळवला आहे. मात्र यावेळी केकेआरने त्याला रिटेन केलं नाही. यंदाच्या आयपीएल लिलावात गंभीरची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. त्याच्यावर बोली लावत दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला 2.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. दिल्लीच्या संघात पुनरागमन होताच गंभीरने आनंद व्यक्त केला आहे. आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये गंभीरने दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. संबंधित बातम्या :

जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली

आयपीएल लिलाव : पहिला दिवस स्टोक्सचा, गेल, मलिंगावर बोली नाही

IPL Auction 2018 : हैदराबादची पंजाबवर मात, मनीष पांडेवर 11 कोटींची बोली

महत्त्वाच्या बातम्या

India vs UAE : मोठी बातमी, सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, गोलंदाजांची पुन्हा धुलाई, यूएईचा भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय 
टीम इंडियाचा पुन्हा लाजिरवाणा पराभव, यूएईनं 26 बॉलमध्ये मॅच संपवली, भारतावर 6 विकेटनं दणदणीत विजय
Team India : न्यूझीलंडकडून चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी  
चौथ्या टी 20 मध्ये भारताच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई, बीसीसीआयचा मोठा निर्णय, युवा गोलंदाजावर वनडेसाठी मोठी जबाबदारी
Yuvraj Singh: अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
अभिषेक-वैभव-ईशानला न्याय मिळेना,  त्यांना वनडेत स्थान मिळावं,  युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Nashik Mahakumbh: महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
Embed widget