एक्स्प्लोर

Suresh Raina Workout: सुरेश रैनाचा भीम वर्कआऊट! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

Suresh Raina Workout: टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैना आपल्या वक्तव्यांमुळं आणि ट्विटमुळं नेहमी चर्चेत असतो.

Suresh Raina Workout: टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैना आपल्या वक्तव्यांमुळं आणि ट्विटमुळं नेहमी चर्चेत असतो. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैना अनसोल्ड ठरला. ज्यामुळं या हंगामात त्याला खेळाडू म्हणून भाग घेता आला नाही. परंतु, त्यानं आयपीएल 2022 मध्ये समालोचनातून क्रिडाविश्वावर आपली छाप सोडली. सध्या सोशल मीडियावर सुरेश रैनाच्या वर्कआऊटचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्याचा हा वर्कआऊट महाभारतातील भीमची आठवण करून देतोय. 

दरम्यान, सुरेश रैनानं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो 'गदा' घेऊन वर्कआउट करत आहे. रैनाच्या या व्हिडिओनं महाभारतातील भीमची आठवण करून दिली आहे. रैनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना पाचवा
आयपीएल 2022 मधील मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनावर कोणत्याही फ्रँचायझीनं बोली लावली नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा सुरेश रैना पाचवा खेळाडू आहे. रैनानं 205 आयपीएल सामन्यांमध्ये 5,528 धावा केल्या आहेत. या बाबतीत फक्त विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर त्याच्या पुढे आहेत.

चेन्नईला भासली सुरेश रैनाची कमतरता
आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला  सुरेश रैनाची कमतरता भासली. दरम्यान, चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकलेल्या चेन्नईच्या संघाला यंदाच्या हंगामात केवळ चार सामने जिंकता आले. पुढील वर्षी आयपीएलमध्ये सुरेश रैना त्यांच्या आवडत्या संघात परतेल अशी आशा सीएसकेच्या चाहत्यांना आहे. सुरेश रैनानं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.

व्हिडिओ-

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget