एक्स्प्लोर

...तर मेसी, रोनाल्डो, नेमारवर एका सामन्याची बंदी

वर्ल्डकपच्या नियमानुसार, क्वार्टर फायनलच्या अगोदर एखाद्या खेळाडूला जर दोनदा यलो कार्ड दाखवण्यात आले असेल तर त्या खेळाडूवर पुढच्या एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई होईल.

रशिया : रशियात सुरु असलेला फिफा वर्ल्डकप सध्या रोमांचक स्थितीत आहे. कारण ग्रुप स्टेजमधील मॅचेस संपल्या असून आता बाद फेरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच लायनल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो तसंच नेमारसारख्या स्टार खेळाडूंवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. वर्ल्डकपच्या नियमानुसार, क्वार्टर फायनलच्या अगोदर एखाद्या खेळाडूला जर दोनदा यलो कार्ड दाखवण्यात आले असेल तर त्या खेळाडूवर पुढच्या एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई होईल. तसंच जर खेळाडूला क्वार्टर फायनलमध्ये यलो कार्ड दाखवण्यात आलं तर त्या खेळाडूला सेमीफायनल सामना खेळता येणार नाही. या नियमांमुळेच अनेक मोठ्या खेळाडूंवर निलंबनाची टांगती तलवार आहे. याआधीच्या सामन्यांत यलो कार्ड मिळालेले स्टार खेळाडू यलो कार्ड मिळालेल्या यादीत अर्जेंटीनाचा लोकप्रिय खेळाडू लायनल मेसीचाही समावेश आहे. नायजेरियाविरूद्धच्या सामन्यात वेळ वाया घालवल्यामुळे मेसीला यलो कार्ड दाखवण्यात आले होते. ख्रिस्तियानो रोनाल्डो या पोर्तुगालच्या मॅचविनर खेळाडूवरही निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. रोनाल्डोला इराणच्या डिफेंडरला धक्का मारल्यामुळे यलो कार्ड दाखवण्यात आले. तर ब्राझीलच्या नेमारलाही आतापर्यंत एक यलो कार्ड दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई टाळायची असेल तर या खेळाडूंना आपल्या आगामी सामन्यात शिस्तबद्ध खेळ करुन यलो कार्ड मिळण्यापासून स्वत:ला वाचवावे लागेल. अन्यथा बाद फेरीतील महत्वाच्या सामन्याला या स्टार खेळाडूंना मुकावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 2nd Test Day-3 Stumps : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला! दिवसभर भारताचा दबदबा, पण अखेर सोनल दिनूषाने खेळ फिरवला; श्रीलंका 265/8, फॉलोऑनपासून काही पावलं दूर
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला! दिवसभर भारताचा दबदबा, पण अखेर सोनल दिनूषाने खेळ फिरवला; श्रीलंका 265/8, फॉलोऑनपासून काही पावलं दूर
Duleep Trophy : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, गोलंदाजीत पास; 1 डाव अन् 210 धावांनी विरोधी टीमचा पराभव, थेट गाठली सेमीफायनल
वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, गोलंदाजीत पास; 1 डाव अन् 210 धावांनी विरोधी टीमचा पराभव, थेट गाठली सेमीफायनल
IND vs SL 2nd Test : डोळे वटारले, बॅट आपटली! यशस्वी, फर्नांडोनंतर आणखी एक खेळाडू गोत्यात; मैदानात असं काय घडलं की ICC थेट मोठी शिक्षा सुनावली, पाहा VIDEO
डोळे वटारले, बॅट आपटली! यशस्वी, फर्नांडोनंतर आणखी एक खेळाडू गोत्यात; मैदानात असं काय घडलं की ICC थेट मोठी शिक्षा सुनावली, पाहा VIDEO
IND vs SL 2nd Test Sarfaraz Khan : सरफराज खानने डिवचताच श्रीलंकन कॅप्टन वैतागला अन् मग जे घडलं ते पाहून सगळेच चक्रावले! मैदानावर नेमकं काय घडलं?
सरफराज खानने डिवचताच श्रीलंकन कॅप्टन वैतागला अन् मग जे घडलं ते पाहून सगळेच चक्रावले! मैदानावर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?      
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलची अनास्था; महिलेची रस्त्यावरच प्रसुती, मदतीला नाही कुणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget