एक्स्प्लोर

ENG v IND: इंग्लंडला हरवा, आजच मालिका जिंका

भारताने नोव्हेंबर 2017 पासून एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. ही मालिका जिंकल्यास भारताचा सलग सहावा मालिका विजय ठरणार आहे.

कार्डिफ :  इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवत इंग्लंडला धूळ चारली होती. आता विराट कोहलीची टीम इंडिया मालिका विजयासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज खेळण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता हा सामना सुरु होईल. इंग्लंड विरुद्ध भारत टी 20 मालिका तीन सामन्यांची आहे. पहिल्या सामन्यात लोकेश राहुलचं नाबाद शतक आणि कुलदीप यादवनं घेतलेल्या पाच विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडला 8 विकेट्सने धूळ चारली होती.  इंग्लंडवर मिळवलेल्या या विजयाने भारतीय संघाचं मनोधैर्य आणखी उंचावलंय. तर दुसरीकडे मालिकेतील आपलं आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंडला विजयाची गरज आहे. भारताचा टी 20 विक्रम भारताने नोव्हेंबर 2017 पासून एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. ही मालिका जिंकल्यास भारताचा सलग सहावा मालिका विजय ठरणार आहे. या मालिका विजयांची सुरुवात भारताने 2017 मध्ये न्यूझीलंडला हरवत केली होती. भारताचे आयसीसी रँकिंग आयसीसीच्या टी 20  रँकिंगनुसार सध्या भारत 125 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंड 116 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान पहिल्या स्थानावर आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडसाठीचे अडथळे इंग्लंडसाठी सर्वांत मोठा अडथळा ठरतो आहे तो भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव. गेल्या सामन्यात कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. या सामन्यात कुलदीप यादवनं पाच निर्णायक विकेट्स घेतल्या. तर भारताचे फलंदाजसुद्धा इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2027: मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Embed widget